Friday, May 20, 2022
Home करमणूक Sohail Khan-Seema Khan Divorce : सोहेल खानची सीमा खानसाठीची 'ती' शेवटची पोस्ट...

Sohail Khan-Seema Khan Divorce : सोहेल खानची सीमा खानसाठीची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल


Sohail Khan-Seema Khan Divorce : बॉलिवूड अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि सीमा खान (Seema Khan) यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे, असे म्हटले जात आहे. सोहेल आणि सीमा यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. ‘द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी वेगळं राहत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. पण तरीही अनेकदा ते एकमेकांना समर्पित पोस्ट शेअर करत असतात. 

सोहेल आणि सीमा दोघांनीही 2020 मध्ये एकमेकांसाठीची शेवटची पोस्ट लिहिली आहे. सोहेलने सीमाच्या ‘द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह’ या कार्यक्रमाची शेवटची पोस्ट शेअर करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्याने नेटफ्लिक्सच्या एका सीरिजचा ट्रेलरदेखील शेअर केला होता. त्याने लिहिले होते, बॉलिवूडप्रमाणे आमच्या आयुष्यातही ड्रामा आणि मसाला आहे.”


सोहेल आणि सीमा 1998 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहन ही दोन मुले आहेत. पण 2017 पासून दोघे वेगळे राहतात, असे म्हटले जाते. अद्याप सोहेल आणि सीमा यांनी घटस्फोटासंदर्भात कोणतेही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोहेलच्या भावाचा म्हणजेच अरबाज खानचादेखील याआधी घटस्फोट झाला आहे. 

नुकताच सोहेल आणि सीमाचा फॅमिली कोर्टाच्याबाहेरील फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे लवकरच ते विभक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या घटस्फोटामुळे त्यांचे चाहते मात्र नाराज होणार आहेत. ‘द फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलीवूड वाइव्ह’ या शोमध्ये असं दाखवण्यात आलं होतं की, सोहेल आणि सीमा दोघे वेगवेगळे राहतात आणि त्यांची मुलं त्यांच्यासोबत राहतात.
सीमा एक फॅशन डिझाइनर असून  ‘बांद्रा 190’ नावाचे तिचे फॅशन स्टोर आहे. तसेच सोहेलनं अनेक सिनेमांत काम केलं आहे. ट्यूबलाइट, जय हो, राधे, वीर, प्यार किया तो डरना क्या,  आणि हॅलो या सिनेमांत सोहेल मुख्य भूमिकेत होता. सोहेल, अरबाज आणि सलमान हे तिघेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. ‘मैंने दिल तुझको दिया’ या सिनेमाच्या माध्यमातून सोहेलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

संबंधित बातम्या

Sohail Khan Seema Khan Divorce : मलायका-अरबाजनंतर आता सोहेल आणि सीमा घेणार घटस्फोट; फॅमिली कोर्टाबाहेरील फोटो व्हायरल

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’ने केला जागतिक विक्रम; भारतीय सांकेतिक भाषेत ओटीटीवर प्रदर्शित होणारा ठरला पहिला सिनेमा

Jayeshbhai Jordaar : जयेशभाई ‘जोरदार’ झालेच नाहीत; रणवीर सिंहचा चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले, ‘बोरिंग…’

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Sohail #KhanSeema #Khan #Divorce #सहल #खनच #सम #खनसठच #त #शवटच #पसट #वहयरल

RELATED ARTICLES

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण

ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

थायलंड खुलीबॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; आज यामागुचीचे आव्हान | Thailand Open Badminton Tournament Indus semifinals Yamaguchi challenge today ysh 95

पीटीआय, बँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी कोरियाच्या सिम यू जिनला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...