Saturday, August 20, 2022
Home टेक-गॅजेट Smartphone Offers: २७ हजारांच्या फोनवर मिळेल १५ हजारांपेक्षा अधिक डिस्काउंट, पाहा भन्नाट...

Smartphone Offers: २७ हजारांच्या फोनवर मिळेल १५ हजारांपेक्षा अधिक डिस्काउंट, पाहा भन्नाट ऑफर


नवी दिल्ली :iQOO ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात iQOO Neo 6 ला लाँच केले होते. हा फोन कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येते. कंपनीने Amazon वर सुरू असलेल्या iQOO Days सेलमध्ये ऑफर्सची घोषणा केली आहे. या सेलमध्ये तुम्ही आईकूच्या स्मार्टफोनला अफोर्डेबल किंमतीत खरेदी करू शकता. १ जुलै ते ४ जुलैपर्यंत चालणाऱ्या सेलमध्ये तुम्ही iQOO Neo 6 ला डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर फोन २६,९९९ रुपये किंमतीत मिळत आहे. याशिवाय, Amazon वर iQOO 9 सीरिज आणि झेड सीरिजला देखील खरेदी करू शकता. iQOO Neo 6 स्मार्टफोनवर मिळणाऱ्या या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Jio ची खास ऑफर! एकाच रिचार्जमध्ये तब्बल दोन वर्ष अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा फायदा, फोन देखील फ्री

iQOO Neo 6 ची किंमत आणि ऑफर

iQOO Neo 6 सेलमध्ये फोनला २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तसेच, ICICI Bank कार्डचा वापर केल्यास तुम्हाला ३ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. फोनवर १२,१५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. डिस्काउंट ऑफर १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर देखील उपलब्ध आहे.

वाचा: धुमाकूळ घालायला येतोय Samsung चा पहिला ५जी रग्ड फोन, पावसात देखील करू शकता वापर

iQOO Neo 6 चे स्पेसिफिकेशन्स

ड्यूल सिम सपोर्टसह येणारा iQoo Neo 6 स्मार्टफोन अँड्राइड १२ आधारित Funtouch OS 12 वर काम करतो. यामध्ये ६.६२ इंच फुल एचडी+ E४ AMOLED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. फोनचा टच सँपलिंग रेट ३६० हर्ट्ज आहे. फोनमध्ये Snapdragon ८७० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. यात १२ जीबीपर्यंत रॅम मिळेल. फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सल मुख्य लेंस, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी ५G, ४G LTE, Wi-Fi, Bluetooth ५.२, GPS आणि USB Type-C पोर्ट मिळतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ८० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४७०० एमएएचची बॅटरी मिळेल.

वाचा: Upcoming Smartphones: Motorola चा नवीन स्मार्टफोन भारतात करणार धमाकेदार एंट्री, मिळेल २०० मेगापिक्सलचा कॅमेराअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Smartphone #Offers #२७ #हजरचय #फनवर #मळल #१५ #हजरपकष #अधक #डसकउट #पह #भननट #ऑफर

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Most Popular

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....