Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट Smartphone Offers: फ्लिपकार्टवर सेल सुरू, ब्रँडेड स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त ​डिस्काउंट, महागडे फोन्स...

Smartphone Offers: फ्लिपकार्टवर सेल सुरू, ब्रँडेड स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त ​डिस्काउंट, महागडे फोन्स करा स्वस्तात खरेदी


Flipkart Sale: ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर एक नवीन सेल सुरू झाला आहे. २३ जून म्हणजेच आज पासून सुरू झालेला फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल २७ जूनपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये टीव्ही, इलेक्ट्रिक उपकरणे आणि स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता. सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत. फ्लिपकार्ट सेलमध्ये, तुम्हाला Realme, Xiaomi, Poco आणि Vivo सह सर्व ब्रँडच्या फोनवर मोठा डिस्काउंट मिळेल. विशेष म्हणजे भारतात लवकरच 5G नेटवर्क लाँच होणार आहे. अशात बजेट रेंजचा 5G फोन हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्हाला या सेगमेंटमध्ये अनेक पर्याय मिळतील. जाणून घेऊया Realme, Xiaomi, Poco आणि Vivo च्या स्मार्टफोनवर उपलब्ध ऑफर्सबद्दल सविस्तर.

​Realme Narzo 50i

realme-narzo-50i

Realme Narzo 50i: तुम्हाला बजेट रेंजमध्ये अनेक पर्याय मिळतात. Realme Narzo 50i वर बंपर डिस्काउंट आहे, त्यानंतर तुम्ही हा फोन ६,२९४ रुपयांना खरेदी करू शकता. Realme Narzo 50i मध्ये ६.५ इंच डिस्प्ले असून, याचे रिझॉल्यूशन १६०० x ७२० पिक्सल आहे. डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ८८.७ टक्के आणि पीक ब्राइटनेस ४०० निट्स आहे. फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. त्याच वेळी तुम्ही फ्लिपकार्ट सेलमधून ८,९९९ रुपयांमध्ये Redmi 10 खरेदी करू शकता.

वाचा: Common Mobile Charger: कॉमन चार्जरची मागणी वाढली, वेगवेगळ्या चार्जरमुळे हे होतेय नुकसान

Infinix Hot 12 Play

infinix-hot-12-play

तुम्ही Infinix hot 12 Play ७,६४९ रुपयांना खरेदी करू शकता. हा फोन ६००० mAh बॅटरीसह येतो. Infinix Hot 12 Play मध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट, १८० हर्ट्ज टच सँपलिंग रेट आणि ४८० निट्स ब्राइटनेससह ६.८२ इंच एचडी+ डिस्प्ले दिला आहे. इनफिनिक्सचा हा स्मार्टफोन UniSoc T६१० प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात ३ जीबी व्हर्च्यूअल रॅमचा देखील सपोर्ट मिळतो. अशाप्रकारे तुम्हाला फोनमध्ये एकूण ७ जीबी रॅम मिळेल. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा ड्यूल एआय बॅक कॅमेरा सपोर्ट दिला आहे Poco C31 सेलमध्ये ६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

वाचा: हे स्वस्तात मस्त Audio Products दुप्पट करतील तुमचा म्युझिक एक्स्पीरियंस, पाहा फीचर्स-किंमत

Poco X4 Pro 5G

poco-x4-pro-5g

Poco X4 Pro 5G स्मार्टफोन १५,९९९ पर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहे. हँडसेट ६७ W फास्ट चार्जिंगसह येतो. या बजेटमध्ये हा एक मजबूत पर्याय आहे. Poco X4 Pro 5G मध्ये ६.६७ इंच फुल एचडी+ Super AMOLED डिस्प्ले दिला असून. याचे रिझॉल्यूशन १०८० x २४०० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज, टच सँपलिंग रेट ३६० हर्ट्ज आहे. पोकोच्या या शानदार स्मार्टफोनमध्ये रियरला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरा दिले आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी आहे.

वाचा: Bank Fraud: ऑनलाईन बँक फ्रॉडपासून ‘असे’ राहा सेफ, फॉलो करा सोप्पी टिप्स

Poco M4 5G

poco-m4-5g

Poco M4 5G: तुम्ही Poco M4 5G १०,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर, Realme 9 Pro 5G सेलमध्ये 5G १६,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये ६.५८ इंच आयपीएस डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी, मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.०, टाइप सी पोर्ट दिला आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. Xiaomi 11i 5G सेलमध्ये १९,९९९ रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहे.

वाचा: Smartphone Offers : एकच नंबर ! ७ हजारात घरी आणा २७ हजार रुपये किमतीचा ‘हा’ शानदार 5G स्मार्टफोन, पाहा ऑफर

Vivo T1 5G

vivo-t1-5g

Vivo T1 5G: तुम्ही Vivo T1 5G १४,९९० रुपयांना खरेदी करू शकता. हँडसेट स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह येतो. Vivo T1 5G स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंच फुल एचडी+ (१०८० x २४०८ पिक्सल) आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. विवोच्या या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन ६९५ ५जी प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. तुम्ही Realme 9 Pro Plus हँडसेट २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. हा हँडसेट देखील एक चांगला पर्याय आहे.

वाचा:१४ दिवसांपर्यंत बॅकअप देणारा Mi Smart Band 7 लाँच, डिस्प्ले आणि फीचर्सही दमदार, पाहा किंमतअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Smartphone #Offers #फलपकरटवर #सल #सर #बरडड #समरटफनवर #मळतय #जबरदसत #डसकउट #महगड #फनस #कर #सवसतत #खरद

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

कॅप्टन अमरिंदरसिंग उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार?

वृत्तसंस्था, चंडीगडपंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग त्यांचा पक्ष पंजाब लोकतांत्रिक काँग्रेस भाजपमध्ये विलिन करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमरिंदरसिंग हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदाचे...

पासपोर्टवर पार्टनरचं नाव कसं टाकायचं किंवा काढायचं? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली, 03 जुलै: अनेकदा अनेक लोक पासपोर्टमध्ये (Passport) त्यांच्या जोडीदाराचं नाव (Partner Name) वाढवतात. तर काही जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्या जोडीदाराचं नाव...

डार्क सर्कल्स आलेत? ट्राय करा हे घरगुती उपाय, झटपट होतील गायब

Dark Circle Home Remedies : अनेक वेळ लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर केल्यानं डार्क सर्कल्सची (Dark Circles) समस्या जाणवते. तसेच...

सक्रिय राजकारणात येणार का? सचिन खेडेकर स्पष्ट बोलले…

मुंबई: 'कोण होणार करोडपती' हा शो सध्या चर्चेत आला आहे. यंदाही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेते सचिन खेडेकर सांभाळत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी...

चित्रपटांचा बहुभाषिक प्रवास | The multilingual journey of movies Hindu cinema Manufacturers amy 95

हिंदी चित्रपटसृष्टीत चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी दररोज नव-नव्या तंत्राचा वापर केला जातो. एकदा का ते तंत्र यशस्वी ठरले की मग त्याचा प्रभाव सगळीकडे दिसून येतो,...

Rahul Narvekar : नियम महाविकास आघाडीने बदलला अन् फायदा भाजपला झाला

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आणि ते अध्यक्ष झाले. परंतु महाविकास आघाडीने...