Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट Smartphone Offers: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ, Samsung Galaxy S21 FE...

Smartphone Offers: प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची योग्य वेळ, Samsung Galaxy S21 FE 5G वर मिळतोय ३७ हजारांपर्यंत ऑफ


नवी दिल्ली:Samsung Galaxy S21 FE 5G Price: प्रीमियम सेगमेंटचा स्मार्टफोन खरेदी करायची प्रत्येक युजरची इच्छा असते. पण, जास्त किमतींमुळे, असे हँडसेट बर्‍याच युजर्ससाठी बजेटच्या बाहेर असतात. तुम्ही देखील प्रीमियम फोन घेण्याचा विचार करत असाल आणि किमतीची अडचण येत असेल तर, काळजी करू नका. लोकप्रिय कंपनी Samsung आपला प्रीमियम सेगमेंट हँडसेट Samsung Galaxy S21 FE 5G अर्ध्यापेक्षा कमी किमतीत ऑफर करत आहे. आहे. या खास ऑफर मध्ये तुम्ही ५४,९९९ रुपयांचा फोन १७,५९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

वाचा: Realme Smartphone: ६४ MP कॅमेरा असलेला ‘या’ Realme स्मार्टफोनचा धुमाकूळ, तब्बल २० लाख युनिट्सची विक्री

फोन ८ GB + १२८ GB आणि ८ GB + २५६ GB या दोन प्रकारांमध्ये येतो. एक्सचेंज ऑफर अंतर्गत कंपनीच्या वेबसाइटवरून ३७,४०० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह फोन खरेदी करता येईल. जर तुम्हाला जुन्या फोनची संपूर्ण Exchange Value मिळत असेल. तर, हा फोन फक्त १७,९९९ रुपयांमध्ये तुम्ही घरी आणू शकता. आता Galaxy S21 FE च्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

वाचा: Best Deals: स्वस्तात मिळतोय ६००० mAh बॅटरीचा हा सॅमसंग फोन, ६४ GB ७४९ तर, १२८ GB व्हेरियंट ९९९ रुपयांत करा खरेदी

Samsung Galaxy S21 FEमध्ये आहेत भन्नाट फीचर्स:

फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट प्रोसेसर मिळेल. कंपनी १०८० x २३४० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.४ -इंच फुल एचडी + डायनॅमिक एमोलेड २ X डिस्प्ले देत आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो २० :९ आहे आणि रीफ्रेश दर १२० Hz आहे. टॉप सेंटर पंच-होल आणि स्लिम बेझल्ससह या फोनमध्ये डिस्प्ले संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस देण्यात आला आहे. हा सॅमसंग फोन ८ GB रॅम आणि २५६ GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह येतो.

फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप:

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात १२-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि ८ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. हा टेलीफोटो लेन्स 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ४५०० mAh बॅटरी आहे. ही बॅटरी २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा: Croma वर सुरू झाला भन्नाट सेल, iPhone ते AC सह अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करता येणार , पाहा ऑफर्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Smartphone #Offers #परमयम #समरटफन #खरद #करणयच #यगय #वळ #Samsung #Galaxy #S21 #वर #मळतय #३७ #हजरपरयत #ऑफ

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Most Popular

मोठी बातमी: अरबी समुद्रात भारताचे जहाज बुडाले, पाकिस्तानने 9 क्रू मेंबर्सना वाचवले, एकाचा मृत्यू

इस्लामाबाद : Pakistan News: अरबी समुद्रात भारताचे एक मोठे जहाज बुडाले. या जहाजावर 10 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 9 जणांना वाचविण्यात यश आले...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...

जगातील पहिला असा Smartphone,बॉडीला चिकटणारे Earbuds; पाण्यात होणार नाही खराब, किंमत जाणून घ्या

मुंबई : Smartphone News : Ulefone ने किकस्टार्टर वर बिल्ट-इन TWS इअरबड्ससह जगातील पहिला तगडा स्मार्टफोन Ulefone Armor 15 लॉन्च केला आहे. Armor 15 के साथ...

राजू श्रीवास्तव यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही

मुंबई,12 ऑगस्ट-  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याकडे...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...