Sunday, January 16, 2022
Home टेक-गॅजेट Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स ओपन असतात. त्यामुळे फोन हरवला तर मोठी समस्या निर्माण होते. फोनमध्ये ऑनलाइन पेमेंटसाठी Paytm चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशात फोन हरवला तर अकाउंट ओपन राहून त्याचा चुकीचा वापर होण्याची भीती असते. परंतु फोन हरवल्यानंतरही काही महत्त्वपूर्ण स्टेप्स फॉलो करुन तुम्ही Paytm Account दुसऱ्या व्यक्तीकडून अनलॉक होण्यापासून वाचवू शकता.

हरवलेल्या फोनमधून पेटीएम बंद करण्यासाठी अनेक पद्धती आहे. तुम्ही रिमोटली डिजिटल पेमेंट अकाउंटला रिमूव्ह किंवा ब्लॉक करू शकता.

कधीच डाउनलोड करू नका WhatsApp चं हे नकली वर्जन, बॅन होऊ शकतं अकाउंट

Paytm युजर्स सहजपणे सर्व डिव्हाइसमधून अकाउंट लॉगआउट करू शकतात. यासाठी तुम्हाला अकाउंटचा पासवर्ड आणि रजिस्टर्ड मोबाइल माहित असणं गरजेचं आहे.

– सर्वात आधी Paytm App एखाद्या सेकंडरी मोबाइलवर डाउनलोड करा.

– त्यानंतर मेन्यूमध्ये जा. इथे वरच्या डाव्या बाजूला स्क्रिन दिसेल. यात प्रोफाइल सेटिंग टॅबमध्ये जावं लागेल.

– त्यानंतर सिक्योरिटी आणि प्रायव्हसी सेटिंगमध्ये जावं लागेल.

– त्यापुढे मॅनेज अकाउंट ऑन ऑल डिव्हाइस ऑप्शनवर जावं लागेल.

– इथे टॅप केल्यानंतर एक मेसेज दिसेल. त्यात सर्व डिव्हाइसमधून लॉगआउट करण्यासाठी कन्फर्मेशन दिसेल. त्यावर Yess करा.

Amazon Prime युजर्सला मोठा फटका; मेंबरशिपसाठी द्यावे लागणार 50 टक्के अधिक पैसे

त्याशिवाय Paytm हेल्पलाइन नंबर 01204456456 वर तक्रार करू शकता. इथे अनेक पर्याय मिळतील. त्यापैकी Lost Phone पर्याय सिलेक्ट करा. त्यानंतर इथे दुसरा नंबर द्यावा लागेल. आवश्यक ती माहिती दिल्यानंतर सर्व डिव्हाइसमधून Paytm Account लॉगआउट करता येईल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Smartphone #हरवलयस #Paytm #Account #अस #कर #डलट #पह #सप #परसस

RELATED ARTICLES

युक्रेनवर झालेल्या सायबर हल्ल्याबाबत मोठी बातमी, Microsoftनं केला खुलासा

युक्रेन, 16 जानेवारी: युक्रेनवर (Ukraine) झालेला सायबर हल्ला (Cyber Attack) हा मालवेअरचाच (Malware) असल्याचा खुलासा मायक्रोसॉफ्टनं (Microsoft) केला आहे. युक्रेनमधील जवळपास 70 सरकारी...

Virat Kohli च्या राजीनाम्यानंतर भावूक झाली पत्नी अनुष्का, म्हणाली…

नवी दिल्ली, 16 जानेवारी: भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी आपल्या सोशल अकाऊंटवर भावुक...

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

Most Popular

कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा; दक्षिण आफ्रिकेतील अनपेक्षित मालिका पराभवानंतर निर्णय

दक्षिण आफ्रिकेतील अनपेक्षित मालिका पराभवानंतर निर्णय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अनपेक्षित पराभवानंतर विराट कोहलीने शनिवारी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय)...

covid vaccine : धक्कादायक! देशातील करोनावरील लसीकरण मोहीमेला १ वर्ष पूर्ण, पण…

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या २ लाखांवर आढळून येत...

रविवार विशेष : पराभवानंतरचा पंचनामा!

ऋषिकेश बामणे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात लहान उंचीच्या तेम्बा बव्हुमाने विजयी चौकार लगावला आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघावर मोठी नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड...

गोंधळलेली प्रेमकथा

|| रेश्मा राईकवार नायक -नायिका आणि त्यांच्या कथेत विघ्न आणू पाहणारा खलनायक. मग खलनायकाला अद्दल घडवून प्रेम जिंकणारा नायक हा ढोबळ प्रेमकथेचा साचा कधीच...

Tonga Tsunami : 30 वर्षातील सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट; जपानला त्सुनामीचा तडाखा!

टोंगामधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. (Photo : PTI) अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

विराटनं 24 तास आधीच दिली होती टीममधील सहकाऱ्यांना कल्पना, वाचा Inside Story

मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) शनिवारी टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडून सर्वांना धक्का दिला आहे. त्याने यापूर्वी टी20 प्रकारातील कॅप्टनसी स्वत:हून...