Friday, May 20, 2022
Home टेक-गॅजेट Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा 'हे'...

Smart Tv Offers: मस्तच ! ५० % पर्यंत डिस्काउंटसह खरेदी करा ‘हे’ सुपरहिट स्मार्ट टीव्ही, लिस्टमध्ये One Plus-Redmi चाही समावेश


नवी दिल्ली: Smart TV Offers :जर तुम्ही नवीन टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर, ही संधी तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. तुम्ही Amazon वर सुरू असलेल्या Offers चा फायदा घेऊ शकता. Amazon वर सध्या कोणताही विशेष सेल नसला तरीही, तुम्ही टेलिव्हिजन स्टोअरमधून ५० % पर्यंत डिस्काउंटसह नवीन टीव्ही खरेदी करू शकता. इतकंच नाही तर, तुम्ही Amazon Sale वर नो-कॉस्ट EMI, एक्सचेंज ऑफर आणि बँक डिस्काउंटचाही लाभ घेऊ शकता. बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर १० % सूट उपलब्ध आहे. सेलमध्ये नक्की कोणते टीव्ही ऑफर्ससह खरेदी करू शकता ते जाणून घ्या. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या ट्रेडिंग डील्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही Sony चा ५५ -इंच स्क्रीन आकाराचा UHD Google TV ७२,९९० रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

वाचा: Best AC: या उन्हाळ्यात घरी आणा ‘हे’ जबरदस्त ५ स्टार Window AC, फास्ट कुलिंगसह विजेची बचत देखील होणार, पाहा डिटेल्स


यामध्ये तुम्हाला २० W चा साउंड आउटपुट मिळेल. दुसरीकडे, तुम्ही Redmi चा ५० -इंच स्क्रीन आकाराचा UHD Android TV ३२,९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तर, OnePlus चा ४३ -इंच स्क्रीन आकाराचा Y-सिरीजचा स्मार्ट टीव्ही २४,४९० रुपयांना उपलब्ध होईल. Redmi चा ३२ -इंच स्क्रीन आकाराचा HD रेडी स्मार्ट टीव्ही १५,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. Samsung चा ५० -इंच स्क्रीन आकाराचा Crystal 4K टीव्ही ४८,९०० रुपयांना उपलब्ध होईल. तर, दुसरीकडे, तुम्ही Amazon Basic चा ५० -इंचाचा डिस्प्ले आकाराचा टीव्ही ३३,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. हा टीव्ही अलेक्सा आणि डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतो.

३२ -इंच स्क्रीन आकारामध्ये आहेत हे पर्याय:

बजेट सेगमेंटमध्ये लहान स्क्रीन आकाराचे टीव्ही हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही देखील असा टीव्ही शोधत असाल तर, तुम्ही Mi Horizon Edition TV खरेदी करू शकता. त्याची किंमत १६,४९९ रुपये आहे. तसेच, Acer चा HD रेडी Android TV १३,९९९ रुपयांमध्ये येतो. तुम्ही iFFALCON आणि Kodak Android TV १२,९९९ मध्ये खरेदी करू शकता. अशा प्रकारे इतर ब्रँडच्या टीव्हीवरही आकर्षक ऑफर मिळत आहेत.

वाचा: Smartphone Offers: जबरदस्त ऑफसह फक्त १५०० रुपयांत उपलब्ध Vivo च्या ‘या’ 5G स्मार्टफोनची विक्री जोरात, पाहा ऑफर्स

वाचा: iPhone Offers: आयफोन खरेदीचे स्वप्न होणार पूर्ण ! iPhone SE, 12 सह ‘या’ मॉडेल्सवर जबरदस्त ऑफर, पाहा डिटेल्स

वाचा: Netflix Password: यूजर्सना झटका ! पासवर्ड शेयर केल्यास द्यावा लागेल एक्स्ट्रा चार्ज, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Smart #Offers #मसतच #५० #परयत #डसकउटसह #खरद #कर #ह #सपरहट #समरट #टवह #लसटमधय #PlusRedmi #चह #समवश

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : निखतची सोनेरी मोहोर | World Boxing Championship Nikhat Golden Bloom Indian boxer Gold medal World Boxing Championships ysh 95

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने (५२ किलो) इस्तंबुल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक...

बॉक्सर निखत झरीनचा ‘गोल्डन पंच’; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

‘मन शांती हे सर्वोत्तम..’ मधुराणीच्या पोस्टपेक्षा गालावरच्या खळीची चर्चा जास्त!

मुंबई, 19 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या टवीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...