Saturday, May 21, 2022
Home टेक-गॅजेट Smart Tv Discounts : सुरु होतोय महाबचत सेल, ब्रँडेड स्मार्ट टीव्हींवर मिळणार...

Smart Tv Discounts : सुरु होतोय महाबचत सेल, ब्रँडेड स्मार्ट टीव्हींवर मिळणार तगडा डिस्काउंट, सर्वात स्वस्त TV ७ हजारांचा


नवी दिल्ली: Offers On Smart Tv : स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांकरिता एक चांगली बातमी आहे. लवकरच थॉमसन अॅनिव्हर्सरी सेल सुरू होणार असून फ्लिपकार्टवर सुरू होणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांची मोठी सेव्हिंग होणार. सेलमध्ये कंपनीचे स्मार्ट टीव्ही मॉडेल्स मोठ्या डिस्काउंटसह विकले जातील. सेल १५ मे पासून सुरू होईल. जो १७ मे पर्यंत चालेल. सेलमध्ये तुम्ही ३२ इंच ते ७५ इंचांपर्यंतच्या टीव्ही मॉडेल्सवर डिस्काउंटचा लाभ घेऊ शकाल. कोणत्या मॉडेलवर किती सूट मिळेल ते जाणून घेऊया. २४ इंच टीव्हीची(24TM2490) या टीव्ही मॉडेलची विक्री १००० रुपयांच्या सवलतीसह केली जाईल. या मॉडेलची किंमत ७,९९९ रुपये असली तरी ग्राहकांना डिस्काउंटनंतर हा टीव्ही ६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

वाचा: Best Plans: युजर्सची मजा ! एकाच रिचार्ज प्लानमध्ये अनेक जण घेऊ शकतील अनलिमिटेड कॉल, डेटा, OTT बेनिफिटचा फायदा

३२ इंच टीव्ही किंमत (32PATH0011): हे मॉडेल १००० रुपयांच्या सवलतीसह सेलमध्ये देखील खरेदी केले जाऊ शकते. हे मॉडेल साधारणपणे १२,४९९ रुपयांना विकले जाते. पण, सेलमध्ये डिस्काउंटनंतर तुम्ही हे मॉडेल ११,४९९ रुपयांना घरी आणू शकाल.

३२ inch LED Tv ची किंमत (32TM3290): हे ३२ -इंच मॉडेल सेलमध्ये १५०० रुपयांच्या डिस्काउंटसह विकले जाईल. हे कंपनीचे सर्वात स्वस्त 32-इंच मॉडेल आहे. ज्याची किंमत ८४९९ रुपये असेल.

४० इंच स्मार्ट टीव्हीची किंमत (40PATH7777): १५०० रुपयांच्या सवलतीनंतर, तुम्ही हे मॉडेल १८४९९ रुपयांऐवजी १६,९९९ रुपयांना विकत घेऊ शकाल.

४३ इंच एलईडी टीव्हीची किंमत (43OPMAX9099): सेलमधील प्रत्येक सेगमेंटच्या टीव्ही मॉडेल्सवर सूट आहे. जर तुम्ही ४३ इंचाचा मोठा टीव्ही मिळवण्याचा विचार करत असाल तर, २ हजार डिस्काउंटनंतर, तुम्ही हे मॉडेल २४९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

offers details

५० इंच स्मार्ट एलईडी टीव्ही (50OATHPRO1212): तुम्ही हे ५० इंच मॉडेल सेलमध्ये २ हजारांच्या बंपर सवलतीसह खरेदी करू शकाल. डिस्काउंटनंतर, हे मॉडेल ३२,९९९ रुपयांऐवजी ३०,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध केले जाईल. इतर अनेक टीव्ही मॉडेल्स आहेत जे तुम्हाला सेलमध्ये डिस्काउंटसह मिळतील. जर तुम्हाला उर्वरित मॉडेल्सवर किती सूट मिळेल हे जाणून घ्यायचे असेल तर, तुम्ही वर दिलेली इमेज पाहू शकता.

वाचा: Free Netflix : नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइमसाठी नाही पैसे खर्च करण्याची गरज, हे रिचार्ज करा आणि फ्रीमध्ये पाहा आवडत्या सीरिज

वाचा: Smartphone Safety: स्मार्टफोनमधील महत्वाचा डेटा ट्रॅक होण्यापासून असा वाचवा ‘हे’ टूल्स करतील मदत, माहिती राहील सेफ

वाचा: Smartphone Offers: जबरदस्त ऑफसह फक्त १५०० रुपयांत उपलब्ध Vivo च्या ‘या’ 5G स्मार्टफोनची विक्री जोरात, पाहा ऑफर्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Smart #Discounts #सर #हतय #महबचत #सल #बरडड #समरट #टवहवर #मळणर #तगड #डसकउट #सरवत #सवसत #७ #हजरच

RELATED ARTICLES

वर्षभरापूर्वी लग्न;4 दिवसांपूर्वी अपघातात गमावला पती,नंतर पत्नीचं धक्कादायक पाऊल

मध्य प्रदेश, 21 मे: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) निवारीमध्ये पतीच्या मृत्यूने पत्नीला इतका धक्का बसला की आत्महत्या करण्यासाठी तिने ओरछा येथील जहांगीर महल...

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

Most Popular

Smartphone Offers: फ्लिपकार्टचा धमाकेदार सेल, १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल ‘हे’ दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स

नवी दिल्ली : Flipkart Big Bachat Dhamaal Sale : चांगल्या फीचर्ससह येणारा स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास थोडे जास्त पैसे खरेदी करावे लागतात. मात्र,...

ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव; आतापर्यंत 20 रुग्णांची नोंद

Monkey Pox Cases Increase in Britain : कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाची...

Nashik CNG Rate : नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून सीएनजी दरात ३ रुपयांनी वाढ

Nashik CNG Rate : नाशिककरांसाठी (Nashik) मोठी बातमी असून शहरात मध्यरात्रीपासून सीएनजीचे (CNG Rate Increased) दर प्रतिकिलो 3...

YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा

नवी दिल्ली, 21 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी वेळोवेळी नवे अपडेट जारी करत असतं. याचदरम्यान व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने...

आज ठरणार बेंगळुरूचे भवितव्य, मुंबई – दिल्ली कोण मारणार अंतिम बाजी

मुंबई: IPL 2022 MI vs DC Previewआयपीएल २०२२ मधील आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही...