<p>शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं आज निधन झालं. वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेगावमध्ये भक्तांनी येऊ नये असं संस्थानने आवाहन केलं आहे.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Shivshankar #Patil #शगवच #करमयग #शवशकर #पटल #यचय #परथववर #शगवमधय #अतयससकर