Saturday, November 27, 2021
Home करमणूक Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीने सुरू केली सुपर डान्सरची शूटिंग, 'शो' मध्ये...

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीने सुरू केली सुपर डान्सरची शूटिंग, ‘शो’ मध्ये लवकरच करणार कमबॅक


 Super Dancer Chapter 4 : पॉर्नोग्राफिक फिल्म बनवून आणि काही अॅपवर ती पब्लिश केल्याचा ठपका ठेवत व्यावसायिक राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. शिल्पा शेट्टी सुपर डान्सर्स या रिअॅलिटी शोची परीक्षक आहे. पण पती राज कुंद्राच्या अटकेची बातमी समजताच शिल्पाने हे शुटींग अर्धवट सोडलं होतं. परंतु मीडिया रिपोर्ट नुसार शिल्पा लवकरच शो मध्ये परत दिसणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार शिल्पा शेट्टी परत अॅक्शन मोडमध्ये आली असून आजच एपिसोडचे शूटिंग सुरू केले आहे. मुंबईतील फिल्मसिटीमध्ये बनवण्यात आलेल्या शो च्या सेटवर शिल्पा चित्रीकरण करत आहे.  पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने  मीडियापासून  दूर राहणचं पसंत केलं होतं. शिल्पाने जुलै महिन्यात अर्धवट शूटिंग सोडले होते. परंतु तब्बल एक महिन्यानंतर शिल्पा चित्रीकरण करणार आहे. मालिकेच्या निर्मात्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही सेटवर शिल्पाला खूप मिस करत आहे. हा फक्त एक शो नसून छोटा परिवार आहे. यामध्ये नृत्यदिग्दर्शक, पडद्यामागे काम करणारे लोक, स्पर्धक, परीक्षक यांचा समावेश आहे. जेव्हा कुटुंबातील एक व्यक्ती नसेल तर खूप कठीण जाते.

पुढे म्हणाले की, मी शिल्पाला मेसेज केला की ती शो मध्ये परत कधी येणार? परंतु या बाबत शिल्पाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिल्पा लवकरात लवकर शो मध्ये परत यावी अशी आमची इच्छा आहे. शिल्पाने शो सोडल्यानंतर   सुपर डान्सर चॅप्टर 4 मध्ये शिल्पाच्या जागेवर  करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रेपासून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा आले होते. 

अॅपवरील कंटेंटबाबत शिल्पाला माहिती नव्हती

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या वक्तव्यात मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी सांगितलं की, “शिल्पानं दावा केला आहे की, ‘हॉटशॉट्स’ साठी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओच्या कंटेंटबाबत तिला काहीच माहिती नव्हती. ‘हॉटशॉट्स’ हे एक मोबाईल अॅप आहे. याच अॅपवर अश्लील व्हिडीओ पब्लिश केल्याचा ठपका राज कुंद्रावर ठेवण्यात आला आहे. 

संबंधित बातम्या :अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Shilpa #Shetty #शलप #शटटन #सर #कल #सपर #डनसरच #शटग #श #मधय #लवकरच #करणर #कमबक

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

प्रशांत किशोर यांच्या बंगळुरू भेटीची चर्चा; दक्षिणेत कुणासाठी सुरू मोर्चेबांधणी?

शरद शर्मा कलागारू बंगळुरू, 26 नोव्हेंबर: राजकीय रणनीतिकार (Political strategist) म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी नुकतीच कर्नाटकमधल्या (karnataka) काही कॉंग्रेस नेत्यांची...

ST Bus Strike : कामावर या, अनिल परबांनी निलंबनाबद्दल केली मोठी घोषणा

'मला आंदोलन नेतृत्व करणाऱ्यांशी घेणेदेणे नाही. फक्त कर्मचाऱ्यांशी घेणं देणं आहे. कामगारांनी कोणाच्या मागे भरकटू नये' अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...