Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Sharad Pawar : शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट; नाशिकचा तरुण पोलिसांच्या ताब्यात

Sharad Pawar : शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट; नाशिकचा तरुण पोलिसांच्या ताब्यात


Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. या तरुणाविरोधात कारवाई करावी असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यानंतर निखिल भामरेला चौकशीसाठी  पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आणखी काही आक्षेपार्ह मजकूर निखिलच्या मोबाईलमध्ये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

काय आहे ट्विट

जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या निखिल भामरेच्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये ‘वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची’ असा मजकूर लिहिलेला आहे. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
निखिल भामरेच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, काय पातळी वर हे सगळे होते आहे. या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा. या ट्वीटमध्ये आव्हाडांनी मुंबई, महाराष्ट्र पोलिसांनी टॅग केलं आहे. 

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडल विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे या युवकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कलम 153 कलम 107 कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

अभिनेत्री केतकी चितळेचीही वादग्रस्त फेसबुक पोस्ट

अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Ketaki Chitale : शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Sharad #Pawar #शरद #पवरवरदध #आकषपरह #टवट #नशकच #तरण #पलसचय #तबयत

RELATED ARTICLES

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Most Popular

Mumbai : Nawab Malik यांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शन पुरावे : कोर्ट

<p>मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे...

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video

गुजरात, 21 मे: गुजरातच्या (Gujarat) अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली. ही...

Mumbai Ahmedabad Highway वर खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प

<p>Mumbai Ahmedabad Highway वर खाद्यतेलाचा टॅंकर उलटला, महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय

नवी दिल्ली, 21 मे : अ‌ॅक्टीव नसल्यामुळे किंवा अनेक कारणांमुळे लहान वयातच अनेक मुले लठ्ठ होत आहेत. चाइल्डहुड ओबेसिटी रिपोर्टनुसार (Childhood Obesity Report)...

मोठा धक्का! रोमँटिक भूमिकांमध्ये झळकलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला अचानक काय झालं?

मुंबई : एक स्त्री असणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, हे एक स्त्रीच जाणू शकते. कारण, स्त्रिच्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला तिची...

IPL 2022 : 6 ओव्हर 75 रननंतर कुठे गडबड झाली? धोनीनं सांगितलं पराभवाचं कारण

मुंबई, 21 मे : चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) आयपीएल 2022 मधील प्रवास पराभवानं समाप्त झाला आहे. या सिझनच्या दरम्यान रविंद्र जडेजाला...