Saturday, May 21, 2022
Home करमणूक Shahana : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू; पतीवर लावले आरोप

Shahana : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू; पतीवर लावले आरोप


Shahana : मल्याळम अभिनेत्री आणि मॉडेल सहानाने (Shahana) शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला आहे. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. तसेच सहानाच्या पत्नीनेच तिची हत्या केल्याचा आरोप सहानाच्या कुटुंबियांनी केला आहे. 

सहानाच्या मृत्यूचे अनेक अंदाज बांधले जात आहेत. सहानाची आई म्हणाली, माझ्या मुलीवर घरगुती हिसांचार होत होते. तिने यासंदर्भात मला माहिती दिली होती. सहानाचा नवरा साजिद यानेच केतकीची हत्या केली आहे. तसेच तो सहानाला अनेकदा धमकीदेखील देत असत. 

सहानाने मॉडेलिंगसह अनेक तमिळ सिनेमांत काम केले आहे. सहानाच्या नवऱ्याने तिला तिच्या कुटुंबियांपासून भेटण्यास नकार दिला होता. सहानाला मोठ्या प्रमाणात घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत होता. सहानाचा 12 मे रोजी वाढदिवस होता. त्यानंतर 13 मे रोजी रात्री 1 वाजता तिच्या कुटुंबाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. 

सहानाचं कुटुंब कासारगोड जिल्ह्यातील आहे. तिच्या नवऱ्याने तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तर तिच्या कुटुंबियांनी तिच्या नवऱ्यानेच तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आता तिच्या नवऱ्याला म्हणजेच साजिदला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

सहानाने अनेक जाहीरांतीत काम केलं आहे. दीड वर्षांपूर्वी ती साजिदसोबत लग्नबंधनात अडकली होती. लग्नाआधी साजिद कतारमध्ये काम करत होता. त्यानंतर कोझिकोडेमध्ये तो सहानासोबत त्याच्या घरी राहू लागला. कोझिकोडमध्ये साजिदसह तिचे सासू-सासरे, नणंद तिचा छळ करत होते. तिने यासंदर्भात तिच्या कुटुंबियांना माहिती दिली होती. तसेच सहानाच्या आईने तिला वेगळं राहण्याचा सल्ला दिला होता. सहाना आणि साजित काही दिवसांपासून कोझिकोडेत एका भाड्याच्या घरात राहत होते.

संबंधित बातम्या

Oscars Awards 2023 : अँड द ऑस्कर गोज टू… 2023 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची तारीख जाहीर

Ketaki Chitale : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

The Archies Poster : ‘द आर्चीज’चं पोस्टर प्रदर्शित; सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पणअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Shahana #वढदवसचय #दसऱयच #दवश #अभनतरच #मतय #पतवर #लवल #आरप

RELATED ARTICLES

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट, पेशंट बिल पाहून….

हॉस्पिटलचं बिल पाहून आकडी येईल.... ऑपरेशनच्या नावाखाली कोट्यवधींची लूट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव; आतापर्यंत 20 रुग्णांची नोंद

Monkey Pox Cases Increase in Britain : कोरोना प्रादुर्भावानंतर आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कोरोनाची...

कोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : काही देशांमध्ये नवा संसर्ग मंकीपॉक्सचं प्रमाण वाढताना दिसतंय. यानंतर आता भारतातही खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. त्यामुळे आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष...

MNS Teaser : पु्यातील सभेचा नवा टीजर, राज ठाकरे भात्यातील कोणता बाण बाहेर काढणार? ABP Majha

<p>पु्यातील सभेचा नवा टीजर, राज ठाकरे भात्यातील कोणता बाण बाहेर काढणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..

Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) अर्थात पाईल्स ही एक सामान्य समस्या आहे. हल्लीच्या काळात अनेक लोक या...

Nana Patole Full : मी शिवसेनेचा सामना वृत्तपत्र वाचत नाही, नाना पटोले यांचा रोख कुणाकडे?

<p>Nana Patole Full : मी शिवसेनेचा सामना वृत्तपत्र वाचत नाही, नाना पटोले यांचा रोख कुणाकडे?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

अभिनेत्रीने शेअर केला सलमानसोबतचा Throwback फोटो, ओळतेय का कोण?

मुंबई,20 मे:  बॉलिवूड कलाकार (Bollywood Actor) त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातील बरेच फोटो दररोज व्हायरल होत असतात.  असाच एक...