Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या School Reopen 17 ऑगस्टपासून शाळेची घंटा वाजणार! शाळांसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे...

School Reopen 17 ऑगस्टपासून शाळेची घंटा वाजणार! शाळांसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे जारी



<p>मुंबई : कोरोनाची राज्यातील स्थिती हळूहळू सुधारत असताना शाळा देखील सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत.&nbsp;</p>
<p>राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांचं लसीकरण केलं &nbsp;जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगितलं आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#School #Reopen #ऑगसटपसन #शळच #घट #वजणर #शळसठ #रजय #सरकरच #मरगदरशक #ततव #जर

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

Rishabh Pant चं शतक पूर्ण होताच Rahul Dravid यांचा जुना तो फोटो व्हायरल!

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या टेस्ट सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने इंग्लिश गोलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

VIDEO : कावळा उड्-चिमणी उड्… क्रिकेट सोडून Team India च्या खेळाडूंचा सुरुये भलताच गेम

मुंबई : टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली. भारताने दोन टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. सध्या, भारताचा प्रदीर्घ फॉरमॅट स्पेशालिस्ट टीम बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड...

Weather Update : या जिल्ह्यांमध्ये 5 जुलैपर्यंत अति मुसळधार, ऑरेंज अलर्टचा इशारा

मुंबई, 1 जुलै : मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर याबरोबरच राज्यात सर्वत्र दिवसभर पावसाची बॅटिंग...

शिंदे गटाला लॉटरी, केंद्रातून मिळणार मंत्रिपद, मोदींच्या टीममध्ये कुणाला संधी?

मुंबई, 02 जुलै : महाविकास आघाडी सरकार (mva government) पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार (shinde government) आले आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (cm...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

ब्लॅक मोनोकनी घालून Jennifer Wingetचा सिझलिंग लूक, किलरची पोज पाहून चाहते म्हणाले हाय गर्मी

जेनिफर विंगेट टीव्ही क्षेत्रात सर्वाधीक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या मादक अदांनी नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. जेनिफर विंगेटने आपल्या जबरदस्त...