Saturday, July 2, 2022
Home भारत Sanjay Raut : लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो हवा, शिवसेनेची भूमिका

Sanjay Raut : लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो हवा, शिवसेनेची भूमिका



<p>नवी दिल्ली : कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांना एक सर्टिफिकेट देण्यात येतं. त्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आला आहे. पंतप्रधानांचा फोटो हा केवळ व्यापक जनहितासाठी असून तो लसीकरणानंतरही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंबंधी जागरुकता निर्माण करण्यासाठीच लावण्यात आला असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी संसदेत सांगितलं.</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Sanjay #Raut #लसकरण #परमणपतरवर #पतपरधन #आण #मखयमतरयच #फट #हव #शवसनच #भमक

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju’s नं अखेर सांगितलं मोठं कारण

मुंबई, 01 जुलै: 27 जून रोजी संध्याकाळी बायजूस कंपनीनं (Byjus Company) त्यांच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला. काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या व्यवस्थापक आणि एचआरचे फोन...

7 दिवसात बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 50 कोटींहून अधिक कमाई

मुंबई, 01 जुलै: वरूण धवन ( varun dhawan)  कियारा अडवाणी (  kiara advani)  नीतु कपूर ( Neetu Kapoor) आणि अनिल कपूर ( Anil Kapoor) यांच्या...

Bill Gates Resume : बिल गेट्स यांनी शेअर केला तब्बल 48 वर्ष जुना रेझ्युमे! पोस्ट लिहित म्हणाले.

Bill Gates Resume : कोणतीही नोकरी शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठीची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे आपला रेझ्युमे. रेझ्युमे हे आपल्या...

Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

Eye Care Tips : पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला...

उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल

जयपूर 02 जुलै : प्रेषित पैगंबरांच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ उदयपूरमधील एका हिंदू टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली (Udaipur Tailor Murder Case). याप्रकरणी...

पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’आजाराचा धोका सर्वाधिक, कर्करोगापेक्षा याची जोखीम दुप्पट, यामागची कारणं अतिशय धक्कादायक

महिला आणि पुरूष हे लिंग विभिन्न असले तरीही निरोगी, सुदृढ आरोग्य दोघांसाठीही महत्वाचे आहे. अनेकदा कामाच्या ओढाताणान आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र...