Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Sanjay Raut : मुंबईचा बाप शिवसेना, तर आमचा बाप बाळासाहेब ठाकरे :...

Sanjay Raut : मुंबईचा बाप शिवसेना, तर आमचा बाप बाळासाहेब ठाकरे : संजय राऊत


Sanjay Raut : शिवसेना (Shiv Sena) कोणापुढे वाकणार नाही,  ना कोणापुढे झुकणार नाही. आम्ही संघर्ष करत राहू, लढत राहू. आम्हाला संघर्षाची सवय आहे. आजची सभा शंभर सभांची बाप आहे. आजची सभा हेच सांगते की, मुंबईचा बाप शिवसेना फक्त शिवसेना आहे. कोणाला पाहायचं असेल, आजमवायचं असेल तर मुंबईत या. मुंबईचा बाप शिवसेना असून आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.  

मुंबईतील वांद्रे येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोज करण्यात आले आहे. यावेळी संजय राऊत बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले, “प्राण गेला तरी चालेल पण  शिवसेना हिंदुत्वाचा पराभव होऊ देणार नाही.  औरंगजेबचा जन्म गुरजातमधील दोहाड गावात झाला आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रात गाडला. महाराष्ट्रावर सातत्याने आक्रमने का होतात हे आता कळेल. औरंगजेब गुजरातमध्ये आणि शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले हा खरा संघर्ष आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी भोगलं ते आज आपण भोगतोय त्याची मूळं गुजरातच्या दोहाड गावात आहेत.

अकबरूद्दीन ओवैसीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमाना केला आहे. औवेसीने 2014 पासून अनेक वेळा औरंगजेबाच्या समाधीपुढे गुडघे टेकले आहेत. परंतु, त्याच्यावर कोणी कारवाई केली नाही, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.  

“आज काश्मीरमधील हिंदू सर्वात जास्त धोक्यात आहे. गेल्या तीन महिन्यात काश्मीरमध्ये 27 काश्मीरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. काल राहुल भट्ट या काश्मीरी पंडिताची हत्या झाली. त्यामुळे आज तेथील नागरिक याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले तर केंद्र सरकारच्या पोलिसांनी त्यांच्यावर अश्रू धुराच्या नाळकांड्या फोडल्या.  शिवसेनेवर बोटे दाखवू नका, नाही तर शाहिस्तेखानाप्रमाणे तुमची बोटे छाटू, असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. 

महत्वाच्या बातम्या

CM Uddhav Thackeray Live : काहींना बाळासाहेब ठाकरे असल्यासारखं वाटतं, नाव न घेता उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडलीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Sanjay #Raut #मबईच #बप #शवसन #तर #आमच #बप #बळसहब #ठकर #सजय #रऊत

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

उन्हाळ्यामुळे केसांची हालत झालीय खराब? या 6 टिप्स वापरून मिळवा नॅचरल शाईन

मुंबई, 21 मे : कडक उन्हाळा सुरू असल्याने त्वचेसह केसांशी संबंधित समस्याही सुरू होतात. कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि निस्तेज होतात, तर घामामुळे...

Mumbai : Nawab Malik यांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शन पुरावे : कोर्ट

<p>मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांखाली तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्यात. मलिक यांचे दाऊद टोळीच्या सदस्यांशी थेट संबंध होते याचे सकृतदर्शनी पुरावे...

BMC Election 2022 : आपनं कंबर कसली; दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी सज्ज

Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...

बळकावलेल्या भागात चीनकडून पूल; परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरणवृत्तसंस्था, नवी दिल्ली: सन १९६०पासून चीनने बळकावलेल्या भागात सध्या पूलउभारणी सुरू आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. लडाखमधील पँगाँग सरोवराच्या...

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...