<p>कोरोनामुळे जगभराच्या बाजारपेठेला मोठा धक्का बसलाय. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे हातावर पोट असणारा वर्गदेखील अडचणीत आला. त्यापैकी एक म्हणजे महिला बचत गटातील महिला. कोरोनाने सर्व प्रदर्शन बंद असल्याने या महिलांनी बनवलेल्या वस्तूंना मिळणारे मार्केट बंद झाले. यावर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बचत गटाच्या प्रकल्प अधिकऱ्यांनी महिलांच्या या वस्तूंना ऑनलाइन मार्केट उपलब्ध करुन देण्याचा विचार केला आणि एका बचत गटाच्या बाबतीत हा विचार प्रत्यक्षात देखील अंमलात आला.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Sangli #ढलगव #गवतल #हर #सवयसहयत #महल #बचतगटच #मदत #सध #अनक #वसत #Online #उपलबध