<p>#MNS #SandeepDeshpande #MumbaiLocal #Abpmajha</p>
<p>मुंबईतले निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी लोकलमध्ये प्रवासाची परवानगी दिलेली नाही. त्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. आस्थापना चालू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, पण लोकांना शिवपंख लावून दिले तर लोक कामावर जातील, अशी उपरोधिक टीका देशपांडे यांनी केलीय.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Sandeep #Deshpande #Mumbai #Local #लकन #शवपख #लवन #तर #दलत #कमवर #जत #यईल #सदप #दशपड