Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनवर ९ हजारांपर्यंत डिस्काउंट, पाहा किंमत-फीचर्स

Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनवर ९ हजारांपर्यंत डिस्काउंट, पाहा किंमत-फीचर्स


नवी दिल्लीःsamsung galaxy m52 5g price cut : नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर सॅमसंगने आपल्या एका दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. सॅमसंग कंपनीचा Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनला आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनवर आता तब्बल ९ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. या फोनमध्ये 5000mAh की बॅटरी आणि 25W ची चार्जिंग मिळते. डिव्हाइस मध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. जाणून घ्या या फोनवर मिळत असलेल्या डिस्काउंट आणि ऑफर्स संबंधी.

Samsung Galaxy M52 5G ची किंमत
सॅमसंगने या फोनला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केले होते. फोन २९ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत येत आहे. कंपनीने दिवाळीत या फोनच्या किंमतीत ५ हजार रुपयाची कपात केली होती. म्हणजेच या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये झाली होती. आता या फोनवर ९ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळत आहे. म्हणजेच या फोनला आता फक्त २० हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. या फोनला अमेझॉनवरून खरेदी करू शकता येते. यासाठी तुम्हाला फक्त २४ हजार ९९९ रुपये खर्च करावे लागतील. रिलायन्स डिजिटल स्टोरवरून या फोनला तुम्ही २० हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा फोन ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत येतो. या फोनला ग्राहक तीन कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू, आणि व्हाइट अशा रंगात खरेदी करू शकता.

वाचा: Recharge Plans: मोबाइल नंबर सुरू ठेवण्यासाठी उपयोगी येतील ‘हे’ प्लान्स, किंमत २०० रुपयांपेक्षा कमी

Samsung Galaxy M52 5G फोनची स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा एलसीडी पॅनेल मिळतो. जो १२० एचझेड रिफ्रेश रेट आणि गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन सोबत येतो. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ जी प्रोसेसर दिले आहे. या फोनला ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅमचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. जी २५ वॉटची चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन लेन्स दिला आहे. याशिवाय, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. कंपनीने या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

वाचाः थेट घरी येईल रेशन कार्ड ,असा करा ऑनलाईन अर्ज, प्रोसेस आहे खूप सोपी

वाचाः iPhone 12 च्या किंमतीत अचानक कपात! २५ हजारांची बंपर सूट, पाहा ऑफर

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा
  • सॅमसंग गॅलेक्सी एम52 5जी
  • G308205अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Samsung #Galaxy #M52 #समरटफनवर #९ #हजरपरयत #डसकउट #पह #कमतफचरस

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

मधुमेहींसाठी खूप फायदेशीर असते लाल चंदन, त्वचेच्या ‘या’ समस्याही होतील दूर

मुंबई 6 जुलै : मधुमेह हा एक सामान्य आजार बनला आहे. वय वाढल्यानंतर अनेकांमध्ये मधुमेहाचा त्रास सुरू होतो. आजकाल तर कमी वयात देखील...

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, सतर्क राहण्याचं आवाहन

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाची (Mumbai Rain) नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज...

लोकं नको म्हणत असताना दुचाकी चालकाचं भलतं धाडस! पुरातील धक्कादायक Video व्हायरल

मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला असून अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, देवासमधील एका दुचाकीस्वाराचा धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत...

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, घटनेचा थरारक Video समोर

औरंगाबाद, 6 जुलै : औरंगाबादमधून (Aurangabad) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे....

VIDEO : रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले ‘एकनाथ’

मुंबई, 7 जुलै : सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश...

सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात बुधवारी CWE रेसरल शुभम उर्फ राव पृथ्वी सिंह याचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. शुभमने द ग्रेट खलीकडून प्रशिक्षण...