Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट Samsung Galaxy M52 5G च्या भारतातील लाँचिंगवरून मोठा खुलासा, फोनमध्ये मिळतील हे...

Samsung Galaxy M52 5G च्या भारतातील लाँचिंगवरून मोठा खुलासा, फोनमध्ये मिळतील हे फीचर्स


हायलाइट्स:

  • सॅमसंगचा नवीन फोन येतोय
  • भारतात या फोनची लाँचिंग होणार
  • फोनची काही फीचर्स आली समोर

नवी दिल्लीः Samsung ने नुकताच आपला लेटेस्ट फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फोल्ड ३ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ३ (Galaxy Z Fold 3 & Galaxy Z Flip 3) च्या भारतातील लाँचिंग, किंमत आणि उपलब्धेच्या डिटेल्सचा खुलासा केला आहे. भारतात प्रीमियम स्मार्टफोन लाँच करण्यात आल्यानंतर आता कंपनी आपला मिड रेंज स्मार्टफोन वर लक्ष केंद्रीत करीत आहे. सॅमसंगचा आणखी एक नवीन गॅलेक्सी एम सीरीजचा स्मार्टफोनला भारतात बीआयएस सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्यामुळे या फोनला लवकरच भारतात लाँच केले जावू शकते.

वाचा: तब्बल १६ हजार रुपये डिस्काउंटसह मिळत आहे ‘हा’ AC, पाहा डिटेल्स

सॅमसंग कंपनी भारतात आपला Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनला सॅमसंग Galaxy F52 5G चे रिब्रँड व्हर्जन सांगितले जात आहे. या स्मार्टफोनला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर स्पॉट करण्यात आले आहे. कंपनीने आतापर्यंत भारतातील लाँचिंगसंबंधी कोणतीही माहिती अद्याप दिली नाही. परंतु, अपकमिंग Galaxy M52 5G ला BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे. जे या स्मार्टफोनला भारतात लाँचिंग करण्याचा इशारा देत आहे. लोकप्रिय टिपस्टर मुकुल शर्मा ने खुलासा केला आहे की, Samsung Galaxy M52 5G ला BIS सर्टिफिकेशन मिळाले आहे. BIS सर्टिफिकेशनच्या माहितीनुसार, स्मार्टफोनला मॉडल नंबर SM-M526B/DS सोबत उतरवले जावू शकते.

वाचा: तब्बल १६ हजार रुपये डिस्काउंटसह मिळत आहे ‘हा’ AC, पाहा डिटेल्स

Samsung Galaxy M52 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M52 5G मध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले सोबत 1080×2408 पिक्सेल रिज़ॉल्यूशन दिला जावू शकतो. स्मार्टफोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. या फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर असू शकतो. याला ८ जीबी रॅम सोबत जोडले जावू शकते. स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने आणखी वाढवता येवू शकते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 64MP मुख्य सेंसर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2MP डेप्थ आणि 2MP मायक्रो कॅमेरा सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

वाचा: मोठा डिस्प्ले आणि शानदार डिझाईनसह Google Pixel 5a लाँच, किंमत पाहून आश्चर्यच वाटणार, पाहा डिटेल्स

वाचा: तयार राहा ! लवकरच लाँच होऊ शकतो ५००० mAh बॅटरीने परिपूर्ण Xiaomi चा नवीन स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

वाचा: iQoo ने लाँच केले दोन दमदार स्मार्टफोन्स, प्रोसेसरपासून ते कॅमेऱ्यापर्यंत मिळतात भन्नाट फीचर्स

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Samsung #Galaxy #M52 #चय #भरततल #लचगवरन #मठ #खलस #फनमधय #मळतल #ह #फचरस

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

Most Popular

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...