Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट Redmi Note 10S चा नवीन कलर व्हेरियंट येतोय, कंपनीने शेअर केला टीझर

Redmi Note 10S चा नवीन कलर व्हेरियंट येतोय, कंपनीने शेअर केला टीझर


हायलाइट्स:

  • Redmi Note 10S चा नवीन कलर व्हेरियंट येतोय
  • शाओमी कंपनीने शेअर केला फोनचा टीझर
  • नवीन व्हेरियंटचा टीझर आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेयर केला

नवी दिल्लीः Xiaomi लवकरच भारतात आपला पॉप्युलर स्मार्टफोन Redmi Note 10S चा नवीन कलर व्हेरियंट Starlight Purple लाँच करणार आहे. कंपनीने या नवीन व्हेरियंटचा टीझर आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेयर केला आहे. कंपनीने नवीन कलर व्हेरियंटला मागील महिन्यात मलेशियात लाँच केले होते. फोनचे नवीन कलर व्हेरियंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे.

वाचा: घरासाठी सिक्योरिटी कॅमेरा खरेदीचा विचार आहे ? या १० गोष्टी नक्की लक्षात ठेवा

कंपनीने मलेशियात रेडमी नोट 10S चा स्टारलाइट पर्पल व्हेरियंटला ३० जुलै रोजी लाँच केले होते. याची किंमत MYR 899 जवळपास १५ हजार ७०० रुपये आहे. फोनला कंपनीने ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लाँच केले होते. त्यामुळे असे मानले जात आहे की, हा फोन याच रॅम आणि स्टोरेज सोबत येईल. रेडमी नोट 10S ला कंपनीने भारतात १३ मे रोजी लाँच केले होते. लाँच वेळी या फोनला तीन कलर व्हेरियंट मध्ये डीप सी ब्लू, फ्रॉस्ट वाइट आणि शॅडो ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये शेयर केले होते. कंपनी या फोनच्या स्टारलाइट पर्पल व्हेरियंटला भारतात कोणत्या दिवशी लाँच करणार आहे, यासंबंधी कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

वाचा: मस्तच !आता एका WhatsApp क्लिकवर होणार तुमच्या Jio नंबरवर रिचार्ज, पाहा ट्रिक्स

रेडमी नोट 10S चे फीचर आणि स्पेसिफिकेशन
फोन मध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. भारतात आता हा फओन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी यात मीडियाटेक हीलियो G95 SoC चिपसेट ऑफर करते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचा: मस्तच !आता एका WhatsApp क्लिकवर होणार तुमच्या Jio नंबरवर रिचार्ज, पाहा ट्रिक्स

या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते.

वाचा: Realme X7 Max 5G वर मिळतेय २ हजारांची सूट,ऑफर मर्यादित काळासाठी, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Redmi #Note #10S #च #नवन #कलर #वहरयट #यतय #कपनन #शअर #कल #टझर

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Most Popular

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

मुंबई, 26 नोव्हेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा (st bus strike) संप अखेर मिटल्यात जमा झाला आहे....

उर्फी जावेदचा फ्रंट ओपन टॉप, ट्रोलर्स म्हणाले, ‘अचानक सोसाट्याचा वारा आला तर….’

उर्फी जावेदचा विचित्र फॅशन सेन्स, आता तर फ्रंट ओपन टॉप घालून....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...

devendra fadnavis meets amit shah : दिल्लीत अमित शहांना भेटले फडणवीस; सत्ता बदलाच्या राजकीय चर्चांवर म्हणाले…

नवी दिल्लीः महाराष्ट्र भाजपमधील अनेक बडे नेते दिल्लीत ( devendra fadnavis meets amit shah ) आहेत. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय...

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...