Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट Redmi ने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन, पाण्यातही खराब होणार नाही, पाहा फीचर्स

Redmi ने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन, पाण्यातही खराब होणार नाही, पाहा फीचर्स


हायलाइट्स:

  • Redmi ने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन
  • हा फोन पाण्यातही खराब होणार नाही
  • Redmi Note 10 Japan Edition फोन

नवी दिल्लीः Redmi Note 10 Japan Edition: Xiaomi च्या Redmi ने 2021 मध्ये Redmi Note 10 सीरीज लाँच केली आहे. ज्यात Redmi Note 10, Note 10S, Note 10 5G, Note 10 Pro Max स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. आता कंपनीने Redmi Note 10 जपान एडिशन ला लाँच केले आहे. हा फोन Redmi Note 10 5G आहे. ज्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. हा फोन पाण्यात सुद्धा खराब होणार नाही. जाणून घ्या Redmi Note 10 Japan Editionची किंमत आणि त्याच्या फीचर्स संबंधी.

वाचाः Airtel vs Jio vs Vi: १०० रुपयांच्या आत ‘या’ कंपनीचा प्लान सर्वोत्तम, मिळेल २१ जीबी डेटा

फोनमध्ये काय आहे मोठे अंतर
सर्वात मोठा फरक म्हणजे स्नॅपड्रॅगन ४८० चिपसेटचा आहे. जो 5G मॉडल मध्ये बजेट डायमेंशन ७०० 5G SoC ची जागा घेतो. दोन चिपसेट एक समान सीपीयू लेआउट (2x कॉर्टेक्स-ए 76 आणि 6x कॉर्टेक्स-ए 55) शेअर करते. तर क्वॉलकॉम चिप मीडियाटेक चिपचे ५७ एमसी २ ग्राफिक्स ऐवजी अॅड्रेनो ६१९ जीपीयूला सपोर्ट करते.

वाचाः तुमचाही मोबाइल डेटा लवकर संपतो? स्मार्टफोनमध्ये करा ‘या’ सेटिंग्स, डेटा संपणारच नाही

पाण्यातही खराब होणार नाही

या फोनचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे Redmi Note 10 जपान व्हेरियंट पाण्यात आणि धूळीने खराब होणार नाही. Redmi Note 10 5G च्या 5,000mAh पॅकच्या तुलनेत या फोनमध्ये 4,800mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः ५ ऑगस्टपासून सेल; शाओमी, मोटो, आसुसच्या स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

Redmi Note 10 Japan Edition चे फीचर्स
दोन्ही फोन सारखेच दिसतात. ज्यात ६.५ इंचाचा 90Hz LCD पॅनल (FHD+), 18W वायर्ड चार्जिंग, 48MP + 2MP + 2MP चे रियर कॅमेरा सिस्टम, सेंटर-माउंटेड पंच-होल कटआउट मध्ये 8MP कॅमेरा, IR ब्लास्टर, 3.5 मिमी पोर्ट, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरचा समावेश आहे. कंपनीने अद्याप याच्या किंमतीचा खुलासा केला नाही. परंतु, या फोनला 4GB / 64GB मॉडलमध्ये लाँच करण्यात आले आहे. Redmi Note 10 5G ची किंमत १९९ डॉलर म्हणजेच १४ हजार ७९१ रुपये होती.

वाचाः ‘या’ चार चुकांमुळे स्मार्टफोन होऊ शकतो लवकर खराब, पाहा डिटेल्स

वाचाः Airtel फक्त १९ रुपयांत देत आहे डेटा आणि कॉलिंग, Jio-Vi टक्कर मिळणार? जाणून घ्या

वाचाः शानदार ऑफर्स! १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे स्मार्ट टीव्ही, पैशांची होईल बचतअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Redmi #न #लच #कल #जबरदसत #समरटफन #पणयतह #खरब #हणर #नह #पह #फचरस

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या युवा दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या महत्त्व

International Youth Day 2022 : आजची तरूण पिढी ही उद्याचं भविष्य आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच राष्ट्राच्या उभारणीत...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

<p style="text-align: justify;"><strong>Kolhapur Rain Update :</strong> गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...