Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट Recharge Plans: या प्लान्समध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, इंटरनेटसह हे फायदे, ३ महिन्यापर्यंत...

Recharge Plans: या प्लान्समध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी, इंटरनेटसह हे फायदे, ३ महिन्यापर्यंत रिचार्जचे नाही टेन्शन


नवी दिल्ली: Recharge Plans: तुम्ही Jio युजर असाल तर आज आम्ही तुम्हाला जिओच्या भन्नाट व्हॅल्यू रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत. आजकाल बरेच जण ब्रॉडबँडद्वारे इंटरनेट वापरतात. जर तुम्ही वायफाय ब्रॉडबँडसह इंटरनेट वापरत असाल आणि तुमच्या स्मार्टफोनसाठी प्लान शोधत असाल, ज्यामध्ये तुम्ही दीर्घ वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगचा आनंदही मिळेल. तर तुमच्यासाठी Jio कडे जबरदस्त प्लान आहे. जिओच्या सर्वोत्तम व्हॅल्यू रिचार्ज प्लॅन्समध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह इंटरनेट सुविधाही मिळेल. या रिचार्ज प्लानची किंमत अगदी परवडणारी आहे. अशा परिस्थितीत, जिओचे हे सर्वोत्तम व्हॅल्यू रिचार्ज प्लान्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. या रिचार्ज प्लानबद्दल जाणून घेऊया.

वाचा: Smartphone Offers : एकच नंबर ! ७ हजारात घरी आणा २७ हजार रुपये किमतीचा ‘हा’ शानदार 5G स्मार्टफोन, पाहा ऑफर

३९५ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान:

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला एकूण ८४ दिवसांची वैधता मिळत आहे. या प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी एकूण ६ GB डेटा मिळतो. यामध्ये एकूण १०० एसएमएस देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, प्लान रिचार्ज करून, तुम्ही अमर्यादित कॉलिंगचा आनंद देखील घेऊ शकता.

वाचा: लाँच आधीच Nothing phone (1) चा हॅन्ड्स ऑन Video यूट्यूब वर लीक, समोर आली ‘ही’ माहिती

जिओचा १५५९ रुपयांचा रिचार्ज प्लान:

जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला एकूण ३३६ दिवसांची वैधता आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी एकूण २४ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह एकूण ३६०० एसएमएस सुविधाही आहेत. यामध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळते. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जिओचा कोणताही व्हॅल्यू प्लान दीर्घकाळ रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

जिओचा १५५ रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओच्या या व्हॅल्यू रिचार्ज प्लानची वैधता एकूण २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह एकूण ३०० एसएमएस मिळतात. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी एकूण २ GB डेटा मिळतो.

वाचा: Pocket Size Umbrella: केळीप्रमाणे आकार असलेली ही छत्री आहे भन्नाट, किंमत २५० रुपयांपेक्षाही कमी, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Recharge #Plans #य #पलनसमधय #८४ #दवसच #वहलडट #इटरनटसह #ह #फयद #३ #महनयपरयत #रचरजच #नह #टनशन

RELATED ARTICLES

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!

PHOTO : हॉट फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Most Popular

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर...

अमित शहांचा फोटो बॅनरवरून का काढला? सदाभाऊ खोतांनी उत्तर न देता काढला पळ

मुंबई, 02 जुलै : राजकीय सत्ता संघर्षानंतर अखेरीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे.  पण, देवेंद्र...

Cashback Offers: ‘या’ स्मार्टफोन्सच्या खरेदीवर Airtel कंपनी देतेय ६ हजार रुपयांचा कॅशबॅक, पाहा लिस्ट

नवी दिल्ली:Airtel Offers: स्मार्टफोन खरेदी करतांना सूट व्यतिरिक्त ६ हजार रुपयांचा बंपर कॅशबॅक मिळाला तर नक्कीच तुम्हाला आनंद होईल. महत्वाचे म्हणजे सध्या अशीच...

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी...

Nashik Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील 567 कोटींच्या कामांना ब्रेक, भुजबळांना दणका

Nashik Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कामांचा सपाटा लावला आहे. सुरवातीला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला झटका...

सावध व्हा! मंकीपॉक्सची लक्षणं बदलतायत; ब्रिटनमधील रुग्णांच्या खाजगी भागात जखमा, लॅन्सेटचा अहवाल

Monkeypox Symptoms : कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सनं (Monkeypox) देशाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. अशातच...