Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट Realme च्या 'या' ४ स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ, नवी किंमत आणि जुनी किंमत...

Realme च्या ‘या’ ४ स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ, नवी किंमत आणि जुनी किंमत पाहा


हायलाइट्स:

  • रियलमीच्या ४ स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ
  • कंपनीने या चारही स्मार्टफोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली
  • Realme 8 5G, Realme C21, Realme Narzo 30 4G आणि Realme C25s

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपन्या एका पाठोपाठ एक आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ करीत आहेत. रियलमीने सुद्धा आपल्या चार स्मार्टफोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. 91Mobiles च्या रिपोर्टनुसार, कंपनी ने Realme 8 5G, Realme C21, Realme Narzo 30 4G आणि Realme C25s फोन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ केली आहे. वाढलेल्या किंमती फक्त ऑनलाइन स्टोर्सवर लागू होणार आहेत. रियलमी वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर अजूनही याला जुन्याच किंमतीत विकले जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.

वाचा: मस्तच !आता एका WhatsApp क्लिकवर होणार तुमच्या Jio नंबरवर रिचार्ज, पाहा ट्रिक्स

Realme 8 5G ची नवीन किंमत
Realme 8 5G स्मार्टफोनची नवीन किंमत १४ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे. ही किंमत फोनच्या बेस व्हेरियंट ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची आहे. याआधी या फोनची किंमत १४ हजार ४९९ रुपये होती. याचप्रमाणे ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये होती. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत १७ हजार ४९९ रुपये होती.

वाचाः Flipkart daily trivia quiz १७ ऑगस्ट २०२१ : या ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका सुपर कॉईन्स- गिफ्ट्स

Realme C21 आणि C25s ची नवीन किंमत
Realme C21 स्मार्टफोनच्या 3GB रॅम प्लस 32GB स्टोरेजच्या बेस व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये झाली आहे. या फोनची आधीची किंमत ८ हजार ४९९ रुपये होती. याचप्रमाणे 4GB रॅम प्लस 64GB स्टोरेजच्या बेस व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये झाली आहे. या फोनची किंमत आधी ९ हजार ४९९ रुपये होती. Realme C25s स्मार्टफोन दोन व्हेरियंट मध्ये येतो. फोनचे बेस व्हेरियंट 4GB रॅम प्लस 64GB स्टोरेजची किंमत १० हजार ९९९ रुपये झाली आहे. जी आधी १० हजार ४९९ रुपये होती. 4GB रॅम प्लस 128GB स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये झाली आहे. आधी या फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये होती.

वाचा: मस्तच !आता एका WhatsApp क्लिकवर होणार तुमच्या Jio नंबरवर रिचार्ज, पाहा ट्रिक्स

Realme Narzo 30 4G ची नवीन किंमत
Realme Narzo 30 4G या लिस्टमधील चौथा फोन आहे. ज्याची किंमत वाढवली आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम प्लस 64GB स्टोरेजच्या बेस व्हेरियंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये झाली आहे. जी आधी १२ हजार ४९९ रुपये होती. या फोनच्या 6GB रॅम प्लस 64GB स्टोरेजच्या मिड रेंज व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये झाली आहे. जी आधी १३ हजार ४९९ रुपये होती. याच प्रमाणे 6GB रॅम प्लस 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये झाली आहे. ही आधी १४ हजार ९९९ रुपये होती.

वाचा: Realme X7 Max 5G वर मिळतेय २ हजारांची सूट,ऑफर मर्यादित काळासाठी, पाहा डिटेल्स

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

आणखी व्हेरिएंट्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Realme #चय #य #४ #समरटफनसचय #कमतत #वढ #नव #कमत #आण #जन #कमत #पह

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Most Popular

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु,वाचा प्रत्येक अपडेट

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली...

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

IND vs NZ 1st Test Day 3 Live: कानपूर कसोटी, भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवसाचे Live अपडेट

कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने विकेट न गमावता १२९ धावा केल्या होत्या. न्यूझीलंड...