Saturday, November 27, 2021
Home करमणूक Ratris Khel Chale 3: अण्णांच्या तावडीतून अभिराम वाचू शकेल का?

Ratris Khel Chale 3: अण्णांच्या तावडीतून अभिराम वाचू शकेल का?


मुंबई 18 ऑगस्ट: रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chale) ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वात चर्चेत असलेल्या मालिकांपैकी एक आहे. गूढ आणि रहस्यमय कथानकामुळे ही मालिका अल्पावधितच लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता या मालिकेचे तीसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. (Ratris Khel Chale 3 tv show) अन् यामध्ये देखील अण्णा नाईक यांची दहशत प्रेक्षकांना पाहता येईल. दरम्यान झी वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो रिलिज केला. हा प्रोमो पाहून अण्णांची पुढची योजना काय? असा प्रश्ना तुम्हाला देखील पडेल.

मालिकेच्या कथानकानुसार मृत्यूनंतर देखील अण्णा आणि शेवंता यांनी वाडा सोडलेला नाही. त्यांचे अतृप्त आत्मे आजही वाड्यात फिरतात. परंतु मृत्यूमुळे एकरूप होणं त्यांना शक्य होत नाहिये… यासाठी त्यांना एका मानवी शरीराची गरज आहे. दरम्यान शेवंतानं अभिरामाच्या पत्नीचं शरीर पछाडलं अन् आता अण्णा अभिरामाच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायेत. या प्रकारात अण्णा यशस्वी होतील का? असा प्रश्न तुम्हाला हा प्रोमो पाहून पडेल.

बजरंगी भाईजान फेम अभिनेत्री आर्थिक अडचणीत; उपचारासाठीही पैसे नाहीत, चाहत्यांकडे मदतीची मागणी

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या भागामध्ये प्रॉपर्टीसाठी घरात सुरु असलेले राजकारण, खून प्रकरण हे सर्व काही दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले 2’मध्ये 20 वर्षांपूर्वीची कहाणी दाखवण्यात आली होती. या भागातील अण्णा नाईक आणि शेवंताच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर जणू काही जादूच केली होती. पण मालिकेच्या शेवटी शेवंता आणि अण्णा यांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता ‘रात्रीस खेळ चाले 3’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Published by:Mandar Gurav

First published:





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Ratris #Khel #Chale #अणणचय #तवडतन #अभरम #वच #शकल #क

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Most Popular

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

IPS शिवदीप लांडे पुढील महिन्यात बिहारला परतणार, मुंबईतही धडाकेबाज कामगिरी

Shivdeep Lande : भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) पुन्हा एकदा बिहारमध्ये परतणार आहेत. सुपर...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा

कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरनं शतक (Shreyas Iyer)...