Saturday, November 27, 2021
Home टेक-गॅजेट Raksha Bandhan 2021: रक्षाबंधनला देता येईल खास गिफ्ट, पाहा जबरदस्त फीचर्स असणारे...

Raksha Bandhan 2021: रक्षाबंधनला देता येईल खास गिफ्ट, पाहा जबरदस्त फीचर्स असणारे हे बजेट 5G Smartphone


नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : भारतात सध्या 5G नेटवर्क आलं नसलं, तरी 5G सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोनचे (5G Smartphone) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या कमी बजेटमध्ये अनेक चांगल्या 5G स्मार्टफोनचे ऑप्शन आहेत. रक्षाबंधनाचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. तुमच्या बहिणीला किंवा भावाला मोबाईल फोन गिफ्ट करण्याचा विचार करत असाल, तर 5G फोनचे अनेक चांगले पर्याय आहेत. कमी किमतीत चांगले फीचर्स असलेला फोन खरेदी करू शकता.

रेडमी नोट 10 T (Redmi Note 10T) –

– 6.5 इंची फुल HD+ डिस्प्ले
– ऑक्टाकोर मीडियाटेक 700 SoC
– 6GB पर्यंत रॅम
– 5000 mAh बॅटरी
– 48MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा
– कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ v5.1, GPS/ A-GPS, इन्फ्रारेड (IR) ब्लास्टर, NFC, USB टाइप-C, आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहेत.

भारतात Redmi Note 10T 5G फोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 रुपये इतकी आहे.

पोको एम 3 प्रो (POCO M3 Pro 5G) –

– 6.5 इंची डिस्प्ले, FHD+ रेजोल्यूशन
– पंच-होल नॉच
– गोरिला ग्लास 3 लेयर
– 48MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा
– 5000 mAh बॅटरी

फोनची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये इतकी आहे.

OLA e-scooter: या 4 चार राज्यात स्वस्तात मिळणार स्कूटर, पाहा किती कमी होईल किंमत

OPPO A53S 5G –

– 6.52 इंची HD+ डिस्प्ले
– मीडियाटेक Dimensity 700 प्रोसेसर
– 5000 mAh बॅटरी
– 13MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा

हा फोन 14,990 रुपयांच्या सुरुवाती किमतीत लाँच करण्यात आला आहे.

WhatsApp वर फॉलो करा या सोप्या Tips, अधिक सुरक्षित राहतील तुमचे चॅट्स

Redmi Note 10 5G –

– 6.5 इंची डिस्प्ले
– 48MP + 2MP + 2MP + सेल्फीसाठी 8MP कॅमेरा
– 5000 mAh बॅटरी
– Octa-core प्रोसेसर
– MediaTek MT6833 Dimensity 700 5G

या फोनची सुरुवातीची किंमत 14,499 रुपये इतकी आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Raksha #Bandhan #रकषबधनल #दत #यईल #खस #गफट #पह #जबरदसत #फचरस #असणर #ह #बजट #Smartphone

RELATED ARTICLES

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

लस घेऊनही एवढ्या टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज नाहीत!

ठाण्यातही महापालिकेच्या सेरो सर्वेचा दिलासादायक अहवाल समोर आला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

Most Popular

आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धा; मनप्रीतकडे भारताचे नेतृत्व

पुढील महिन्यात ढाका येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या २० सदस्यीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कर्णधार मनप्रीत सिंगकडे...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 27 नोव्हेंबर 2021 : शनिवार : एबीपी माझा

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा...

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...