Saturday, August 13, 2022
Home भारत Rakesh Jhunjhunwala यांची 'या' कंपनीत मोठी गुंवतणूक, ७ दिवसांपासून लागतोय Upper Circuit

Rakesh Jhunjhunwala यांची ‘या’ कंपनीत मोठी गुंवतणूक, ७ दिवसांपासून लागतोय Upper Circuit


मुंबई : राकेश झुनझुनवाला अनेक लहान-मोठ्या गुंतवणुकदारांना आयडिया देत असतात. यावरून काही गुंतवणूकदार आपला पोर्टफिलिओ तयार करत असतात. जर तुम्ही त्यापैकीच एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. राकेश झुनझुनवाला यांनी काही शेअर्सवर गुंतवणूक करण्याचा दावा केला आहे. (Rakesh Jhunjhunwala to invest in this metal company, stock hits upper circuit)

झुनझुनवाला यांनी एका मेटल्स आणि मायनिंगमध्ये अनोळखी अशी स्मॉलकॅप कंपनी Raghav Productivity Enhancers मध्ये तब्बल 31 करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे. रविवारी कंपनीने याबाबत माहिती दिली. ही बातमी बाहेर पडताच सोमवारी Raghav Productivity Enhancers कंपनीला अपर सर्किट (Upper Circuit) लागलं. 

सोमवारी सातव्या दिवशी देखील Raghav Productivity Enhancers कंपनीच्या शेअर्सला अपर सर्किट लागलं. याचे शेअर 4.99 टक्क्यांवर म्हणजे 716.90 रुपयांवर बंद झाले. कंपनीने सांगितलं की,  प्रीफरेंशियल अलॉटमेंट किंवा प्राइवेट प्लेसमेंटच्या माध्यमातून राकेश झुनझुनवाला यांना 30.9 करोड रुपयाचे 6 लाख कम्प्लसरी कंवर्टिबल डिबेंचर (CCD) जाहीर करणार. हे CCD अलॉटमेंटच्या तारखेच्या 18 महिन्यांनी शेअर्समध्ये बदलणार. 

कंपनीबद्दल जाणून घेऊया 

Raghav Productivity Enhancers ही जयपुरची कंपनी आहे. ही रॅमिंग मासमध्ये देशातील सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरमधील एक आहे. Ramming Mass चा वापर स्टील प्लांडमधील इंडक्शन फर्नेसमध्ये केला जातो. याचा वापर ग्लास, सेरेमिक, आर्टिफिशिअल मार्बलस, सेमी कंडक्टर, इलेक्ट्रोड, सोलर, पेंट आणि दुसऱ्या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या हाय ग्रेड क्वार्ट्स पाउडर बनवण्यास याचा वापर होतो. महत्वाची बाब म्हणजे 28 देशांना ही कंपनी निर्यात करते. देशातही या कंपनीच सप्लाय सुरू असतं. 

गेल्या काही दिवसांपासून बिग बुल राकेश झुनझुनवाला हे मेटल्स शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. जून तिमाहीमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी SAIL मध्ये 1.39 टक्के हिस्सेदारी घेतली आहे. राकेश झुनझुनवाला ऍण्ड असोसिएट्सजवळ 38 स्टॉक्स असून एकूण 20,294 करोड रुपयांची गुंतवणूक आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Rakesh #Jhunjhunwala #यच #य #कपनत #मठ #गवतणक #७ #दवसपसन #लगतय #Upper #Circuit

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

साऊथ स्टार बॉलिवूडला पडतायेत महागात; विजयने लायगरसाठी घेतले एवढे कोटी रुपये

साउथ सुपरस्टार अशी ओळख असणारा विजय देवरकोंडा येत्या काळात बॉलिवूडमध्ये हल्लाबोल करायला सज्ज होत आहे. लायगर या सिनेमातून 25 ऑगस्टपासून तो चित्रपटगृहात दिसणार...

Madhu Limaye : बिहारच्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा मराठी माणूस, मधू लिमयेंचा दबदबा 

Madhu Limaye : बिहारमध्ये राजकीय भूकंप करत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिला. भाजपला धक्का देत...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...