Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या सुमन दाभोलकर यांनी एक आकर्षक असं स्टोन आर्ट साकारलं आहे. या दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यांनी हे स्टोन आर्ट साकरल आहे. &nbsp;त्यांनी साकारलेलं स्टोन आर्ट हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Rajiv #Gandhi #यन #पणयतथनमतत #अभवदन #सटन #आरट #सकरत #वहल #आदरजल #ABP #Majha

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

स्पाईसजेटच्या विमानाची आधी पाकिस्तानात, नंतर मुंबईत Emergency Landing

मुंबई, 5 जुलै : स्पाईसजेटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा प्रवास खरंच जोखमीचा होता. कारण एकाच दिवशी स्पाईसजेटच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांची...

धनंजय माने इथेच राहातात का? मीम्स बनवणारा पोहोचला थेट अशोक मामांच्या घरी

मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारऱ्या अशोक...

vaani kapoor photoshoot viral : वाणी कपूरने ट्रान्सपरंट ड्रेस घालून केल्या सर्व मर्यादा पार, युजर्स म्हणतात ‘उफ्फ’

Ranbir Kapoor-vaani kapoor photoshoot viral रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि वाणी कपूर लवकरच 'शमशेरा' चित्रपटात दिसणार आहेत, या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांसमोर आला असल्याने...

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : विजयाचे स्वप्न भंगले! ; पाचव्या कसोटीत इंग्लंडची भारतावर सात गडी राखून मात; मालिका २-२ अशी बरोबरीत; रूट, बेअरस्टो यांची शानदार...

पीटीआय, बर्मिगहॅम करोनामुळे गतवर्षी ‘प्रलंबित’ राहिलेल्या पाचव्या कसोटी सामन्याचा निकाल अखेरीस इंग्लंडच्या बाजूने लागला. त्यामुळे २००७नंतर प्रथमच इंग्लंडच्या भूमीवर मालिका जिंकून पतौडी करंडक उंचावण्याचे...

भारती सिंहला वाढदिवसानिमित्त पतीने दिले खास गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल | Bharti Singh Received Expensive Bag Solitaire Diamond Earrings From Haarsh Limbachiyaa birthday gift Video...

टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली महिला कॉमेडियन म्हणून भारती सिंह ओळखली जाते. ती अतिशय लोकप्रिय आहे. तिने २०१७ मध्ये हर्ष लिंबाचियासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर...