Thursday, July 7, 2022
Home करमणूक Raj Kundra arrest: मोठी बातमी! मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला राज कुंद्राचा अटकपूर्व...

Raj Kundra arrest: मोठी बातमी! मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज


मुंबई 11 ऑगस्ट : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अश्लिल चित्रफिती प्रकरणात तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र याविषयी आता नवनवीन खुलासे होत आहेत. तर राजच्या अचणींतही वाढ होताना दिसत आहे. काही अभिनेत्रींचीही यासंदर्भात चौकशी करण्यात आहे. दरम्यान 19 जुलैला मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Crime Branch) राजला अटक केली होती. तर आता या संदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे.

दरम्यान राजला अटक जुलै महिन्यात झाली असली तरी त्याच्यावर केसं खूप आधीच दाखल झाली. फ्रेब्रुवारी महिन्यातच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तर आता हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Session Court) राजचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. 2020 मध्येच त्याच्यावर मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे राजला आणखी काही दिवस कोठडीतच काढावे लागण्याची शक्यता आहे.

HBD: TV पत्रकार, मिस श्रीलंका ते टॉप बॉलिवूड अभिनेत्री, पाहा जॅकलिनचा थक्क करणारा प्रवास

याशिवाय नुकतीच अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर फसवणूकिचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आता पोलिसांच्या रडारवर असल्याचं दिसत आहे. दरम्यान पोलिसांनी शिल्पाचीही काही दिवसांपूर्वीच चौकशी केली होती. तेव्हा पॉर्नोग्राफी प्रकरणात आपला काहीच संबध नसल्याचं तिने म्हटलं होतं.

HBD: अभिनयानंतर यशस्वी उद्योजकही आहे सुनील शेट्टी; पाहा अभिनेत्याचा प्रवास

या प्रकरणातील मुख्य समजल्या जाणाऱ्या अभिनेत्री पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. शर्लिनने या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तसेच राजवर लैंगिक शोषणाचे आरोपही लावले होते. राज आणि शिल्पाचे संबंध चांगले नव्हते असंही ती म्हणाली होती. पोलिसांनी राजच्या अटकेनंतर त्याच्या ऑफिसमधून मोठ्याप्रमाणावर डेटा डिलिट झाल्याचं म्हटलं होतं.

Published by:News Digital

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Raj #Kundra #arrest #मठ #बतम #मबई #सतर #नययलयन #फटळल #रज #कदरच #अटकपरव #जमन #अरज

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

संजय राऊतांना धक्का; मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली

Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात...

माळीणची पुनरावृत्ती नको! भूस्खलनाच्या भीतीने मुळशीतील 14 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर

<p><strong>Pune News: &nbsp;</strong>पुणे (Pune) जिल्हा प्रशासनाने मुळशी तालुक्यातील गुटके गावातील 14 कुटुंबांना दरड कोसळण्यापासून बचावाचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोकळ्या जमिनीवर बांधलेल्या तात्पुरत्या निवासी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

व्यवस्थित झोप होऊनही थकल्यासारखं वाटतंय? या 4 टीप्स वापरून बघा

मुंबई : मॉर्निंग शिफ्ट असेल किंवा रात्री उशीरा काम केल्यानंतर सकाळी पुन्हा कामाला बसायचं असल्यास आपल्याला फार कंटाळा येतो. मात्र अनेकदा असं होतं...

Live Update : मुंबईतील पवईमध्ये मॉलला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

कोरोना, पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट्स अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...