Saturday, August 13, 2022
Home करमणूक Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty ची भूमिका, कुटुंबाची प्रायव्हसी जपली जावी...

Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty ची भूमिका, कुटुंबाची प्रायव्हसी जपली जावी असं शिल्पाचं आवाहन



<p>बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न व्हिडीओ तयार करुन अॅपवर पब्लिश केल्याच्या आरोपामुळे अटक केली आहे. अशातच राज कुंद्राची झळ शिल्पापर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून शिल्पाही पॉर्नोग्राफिक प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. अशातच शिल्पा शेट्टीनं पहिल्यांदाच या प्रकरणावर उघडपणी आपली बाजू मांडली आहे. शिल्पानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. शिल्पानं म्हटलंय की, ती सध्या या प्रकरणावर काहीही बोलणार नाहीये, कारण हे प्रकरण सध्या &nbsp;न्यायप्रविष्ठ आहे.</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Raj #Kundra #चय #अटकनतर #Shilpa #Shetty #च #भमक #कटबच #परयवहस #जपल #जव #अस #शलपच #आवहन

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.  ती...

रस्त्यावर पाणी साचल्याने पुणेकर त्रस्त

Pune Independance Day: पावसामुळे (Pune) लोहगाव-वाघोली (Lohagaon-Wagholi) रस्ता अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. नागरिकांना पाण्यातून प्रवास करावा लागत...

Todays Headline 12th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

उत्तर प्रदेशात एका दहशतवाद्याला अटक, नुपूर शर्मांच्या घातपाताचा डाव उधळला

सहरानपूर : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं आज मोठी कारवाई केली आहे. सहरानपूरमधून जैश-ए-मोहम्मद आणि तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनांशी संबंधित असलेल्या कथित...

१६ जीबी रॅमसह येणाऱ्या OnePlus च्या ५जी फोनवर ५ हजार रुपयांची सूट, ऑफर एकदा पाहाच

नवी दिल्ली :OnePlus ने काही दिवसांपूर्वीच OnePlus 10T 5G या स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. वनप्लसचा हा फोन ८ जीबी + १२८ जीबी...

७५ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिओची पैसा वसूल ऑफर, फ्रीमध्ये रिचार्ज करा हा वार्षिक प्लान

नवी दिल्लीःReliance Jio Independence Day : स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा मोहीमेची घोषणा केली आहे....