Friday, May 20, 2022
Home भारत Rahul Bhatt यांच्या हत्येचा बदला; लष्करानं दोन्ही दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी

Rahul Bhatt यांच्या हत्येचा बदला; लष्करानं दोन्ही दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी


नवी दिल्ली, 13 मार्च : जम्मू आणि काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शुक्रवारी लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत लष्कराने बेरार भागात दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येत सामील होते, असंही सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त (Rahul Bhatt Justice served) आहे.

राहुल यांचे मारेकरी यापूर्वीही अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील होते. फैसल उर्फ ​​सिकंदर आणि अबू उकासा अशी ठार झालेल्या दोन्ही पाकिस्तानी दहशतवाद्यांची नावे आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन दहशतवाद्यांपैकी एक फैसल हा यापूर्वी 10 डिसेंबर 2021 आणि 11 फेब्रुवारी 2022 रोजी बांदीपोरा येथील गुलशन चौक आणि निशात पार्क येथे दहशतवादी हैदरसह 3 पोलिसांच्या हत्येत सामील होता. या दहशतवाद्यांनी मध्य काश्मीर आणि दक्षिण काश्मीरमधील आपले लपण्याचे ठिकाण हलवले होते. यासोबतच इतर दहशतवादी कारवायांमध्येही हे लोक सहभागी होते.

सैन्याला असं मिळालं यश –

फैसलचा साथीदार हैदर 7 मे रोजी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील देवसर येथे चकमकीत मारला गेला. यानंतर फैजलची बदली बडगाम येथे झाली आणि तो उकासामध्ये सामील झाला होता. आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी राहुल पंडितचा खून झाल्यानंतर तो पुन्हा बांदीपोरा येथे गेला. यादरम्यान पोलीस त्यांचा सतत माग काढत होते आणि अरगाममध्ये त्यांचा ठावठिकाणा शोधण्यातही यश आले. यानंतर शुक्रवारी 24 तासांच्या आत एलजेकेपी आणि एसएफने केलेल्या झटपट कारवाईत दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

हे वाचा – 3 वर्षांमध्ये देशभरातील 50 हजार सरकारी शाळा बंद! सरकारी अहवालातून माहिती उघड

गुरुवारी राहुलची हत्या झाली –

गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट यांना जवळून लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. गोळी लागताच राहुल रक्तबंबाळ होऊन खाली पडला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे कार्यालयात गोंधळ उडाला.

Published by:Digital Desk

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Rahul #Bhatt #यचय #हतयच #बदल #लषकरन #दनह #दहशतवदयन #धडल #यमसदन

RELATED ARTICLES

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

Most Popular

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Upcoming Phones: पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार Realme चा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : Realme GT Neo 3T To Debut in India : Realme लवकरच आपल्या नवीन दमदार स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...