<p>ब्रेक द चेनची नवीन नियमावली लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आरोग्य विभागाने ही फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे सहीसाठी पाठवली होती. मुख्यमंत्री यावर निर्णय घेऊन आज निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. यामध्ये 11 जिल्हे सोडले तर उर्वरित 25 जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. </p>
<p>यासोबत मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल केले जाणार आहेत. मात्र पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर,अहमदनगर, बीड, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नवीन नियमावली कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. </p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Pune #Unlock #बधवरपसन #दकन #उघडणयच #सरकरल #इशर #नरबधवरन #पणयतल #वयपर #आकरमक