Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

Pune Crime News: धक्कादायक! शाळेतून घरी येताना 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न


Pune Crime News: पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात गुरुवारी शाळेतून घरी जात असताना एका व्यक्तीने 11 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र अपहरणाचा प्रयत्न थांबवण्यात मुलगी आणि तिच्या मित्राला यश आले. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे.

नक्की काय घडलं?

मुलगी आणि तिची मैत्रिण शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. तिच्यासमोर एक कार अचानक थांबली आणि एक अनोळखी माणूस बाहेर पडला. त्यामुलीच्या मुलीच्या जवळ आला. तिच्या वडिलांनी तिला शाळेतून घरी आणण्यासाठी पाठवले आहे, असं तिला सांगितलं.  त्यामुलीने हुशारीकरुन त्याच्यासोबत गाडीत बसण्यास नकार दिला. त्याने तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्या मैत्रिणीने पाहिल्यावर ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. त्यावेळी मित्राने त्यांची मदत केली. त्यानंतर हा व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेला.

आई-वडिलांकडून पोलिसात तक्रार 

मुलीने घरी आल्यानंतर मला घरी आणण्यासाठी कोणाला शाळेत पाठवलं होतं का असा प्रश्न मुलीने वडिलांंना केला. त्यावेळी वडिलांनी नकार दिला नंतर मुलीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. मैत्रिणीने पाहिल्यावर ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. त्यावेळी मित्राने त्यांची मदत केली, असं सुद्धा सांगितलं. त्यानंतर त्यांनी भोसरी पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली.  

अपहरणकर्ता पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आला होता. त्याने दाढी केली होती आणि जीन्स – शर्ट घातला होता. पांढऱ्या सिडान कारमध्ये तो आला होता,अशी महिती मदत करणाऱ्या मुलाने पोलिसांना दिली आहे. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून त्यांना सुगावा मिळाला आहे.

 आम्ही स्थानिक सीसीटीव्ही चेक केले आहे. वाहनाची ओळख पटली, परंतु त्याची लायसन्स प्लेट बनावट होती. फुटेजमध्ये अज्ञात व्यक्तीचा चेहरा झाकलेला आहे. आम्ही आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Pune #Crime #News #धककदयक #शळतन #घर #यतन #वरषय #मलचय #अपहरणच #परयतन

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

१६ जीबी रॅमसह येणाऱ्या OnePlus च्या ५जी फोनवर ५ हजार रुपयांची सूट, ऑफर एकदा पाहाच

नवी दिल्ली :OnePlus ने काही दिवसांपूर्वीच OnePlus 10T 5G या स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. वनप्लसचा हा फोन ८ जीबी + १२८ जीबी...

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...

Girish Mahajan at Jalgaon : मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन यांचं जळगावात जंगी स्वागत

Girish Mahajan at Jalgaon : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) आज प्रथमच जळगावमध्ये...

‘छोटू भैय्या बॅट बॉल खेळ…’, उर्वशी रौतेलाचा ऋषभ पंतवर पलट वार

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांच्यात काहीतरी वाद सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, हे प्रकरण समोर येण्याआधीच...

दैनंदिन राशीभविष्य: धनु राशीसाठी आज सांभाळून राहण्याचा दिवस; तर कुंभ राशीला लाभ

आज दिनांक १२ऑगस्ट २०२२. वार शुक्रवार. पौर्णिमा समाप्ती सकाळी ७ .२३.आज चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष दिवस आनंद निर्माण करणारा...

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...