Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या Pune Ambil Odha : आंबिल ओढा परिसरातील नागरिकांचं आंदोलन, Builder फसवेल या...

Pune Ambil Odha : आंबिल ओढा परिसरातील नागरिकांचं आंदोलन, Builder फसवेल या भावनेन नागरिकांची एकजूट



<p>पुण्यातील आंबिल ओढा परिसरात महापालिकेनं बुलडोझर फिरवून केलेल्या कारवाईचे पडसाद आज दीड महिन्यांनंतरही दिसून आलेत. आश्वासन मिळाल्यानंतरही संबंधित बिल्डर फसवेल या भावनेनं नागरिकांची एकजूट अजूनही कायम आहे. आमच्या मनाप्रमाणेच पुनर्वसन व्हावं यासाठी नागरिक ठाम आहेत. दांडेकर पुलाजवळ बहुजन एकता परिषद, आंबिल ओढा नागरिक कृती समिती आणि नौजवान स्वयंसेवी संस्था यांच्यातर्फे घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं.&nbsp;</p>



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Pune #Ambil #Odha #आबल #ओढ #परसरतल #नगरकच #आदलन #Builder #फसवल #य #भवनन #नगरकच #एकजट

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha

<p>TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...