Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट Prepaid Plans: BSNL चे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे शानदार प्लान्स, ४८ जीबी...

Prepaid Plans: BSNL चे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे शानदार प्लान्स, ४८ जीबी डेटासह मिळेल अनेक फायदे


हायलाइट्स:

  • बीएसएनएलकडे आहेत अनेक शानदार प्लान्स.
  • कमी किंमतीत मिळेल डेटा, कॉलिंगचा फायदा.
  • वाउचरमध्ये मिळेल ४८ जीबीपर्यंत डेटा.

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी शानदार प्लान्स आणत आहे. कंपनी यूजर्सला ४जी डेटा वाउचर देत असून, याची किंमत १०० रुपयांपेक्षा कमी आहे. खासगी कंपन्यांनी टॅरिफमध्ये वाढ केल्यानंतर ४जी डेटा वाउचर देखील महाग झाले आहेत. बीएसएनएलने मात्र प्लान्सचे दर वाढवलेले नाही. कंपनी कमी किंमतीच्या प्लान्समध्ये जास्त फायदे देत आहे. BSNL च्या अशाच १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लान्सविषयी जाणून घेऊया.

वाचा: Smartwatch: ७ दिवसांच्या बॅटरी लाइफसह boat ची स्वस्त स्मार्टवॉच लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

१०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील BSNL 4G Data Vouchers

बीएसएनएल १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत सहा डेटा वाउचर देत आहे. या वाउचरची किंमत १९ रुपये, ५६ रुपये, ७५ रुपये, ९४ रुपये, ९७ रुपये आणि ९८ रुपये आहे. १९ रुपयांच्या वाउंचरमध्ये यूजर्सला केवळ एक दिवसासाठी २ जीबी डेटा मिळतो. तर ५६ रुपयांच्या डेटा वाउचरमध्ये १० दिवसांसाठी फ्री जिंग सबस्क्रिप्शन आणि १० जीबी डेटा मिळतो.

७५ रुपयांच्या वाउचरमध्ये ५० दिवसांसाटी २ जीबी डेटा, १०० मिनिट वॉइस कॉलिंग आणि ५० दिवसांसाठी मोफत PRBT (Personal Ring Tone) देत आहे. ९४ रुपयांच्या वाउचरमध्ये ७५ रुपयांच्या वाउचरप्रमाणेच बेनिफिट्स मिळतात. मात्र, यात ३ जीबी डेटा मिळतो. यात ६० दिवसांसाठी PRBT सह १०० मिनिटं मोफत वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते.

९७ रुपयांच्या वाउचरमध्ये १८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि लोकधुनची सुविधा मिळते. तर ९८ रुपयांच्या प्लानमध्ये २२ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा आणि Eros Now चे सबस्क्रिप्शन मिळते. मात्र, कॉलिंगची सुविधा मिळत नाही. बीएसएनएलकडे १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. हे सर्व ४जी डेटा वाउचर १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतात. यामध्ये हाय स्पीड इंटरनेटसह कॉलिंगची सुविधा मिळते.

वाचा: Apple: लवकरच येतोय सर्वात स्वस्त iPhone, लाँचआधीच संभाव्य फीचर्स आणि डिझाइन लीक

वाचा: Vivo Y21e: कमी किंमतीत प्रीमियम फोनचे फीचर्स देणारा शानदार हँडसेट भारतात लाँच, पॉवरबँक सारखा करू शकता वापर

वाचा: Budget Smartwatches: ५०० रुपयांपेक्षाही कमीमध्ये खरेदी करा या स्टायलिश स्मार्टवॉचेस, बजेट गिफ्टसाठी बेस्ट पर्याय, पाहा फीचर्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Prepaid #Plans #BSNL #च #१०० #रपयपकष #कम #कमतच #शनदर #पलनस #४८ #जब #डटसह #मळल #अनक #फयद

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

टॉपच घालायला विसरली मलायका, करण जोहरच्या पार्टी लूकमुळे ट्रोल

मलायका अरोरा करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत टॉप घालायला विसरली, तिने बोल्ड इनरवेअर केले फ्लॉंट  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

साध्या, सोप्या आणि सरळ 3 गोष्टी, ज्या तुमचं बेली फॅट करतील कमी

डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट कसं करावं हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

एका नाही तर दोन पायावर शाळेत जाणार; सोनू सूद पुन्हा मदतीला धावला

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगी एका पायावर शाळेला जात आहे. ही मुलगी अपंग आहे अस्वीकरण: ही कथा...

महाराजांसमोर नतमस्तक होणाऱ्या फोटोसह संभाजीराजेंचं भावनिक ट्विट, “महाराज…. “

मुंबई, 26 मे : राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) रिक्त होणाऱ्या जागांपैकी सहाव्या जागेवर संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि सर्वपक्षीय...

अगायाया खतरनाक! ‘या‘ शेतकऱ्यांने पिकवलेल्या आंब्याला चक्क 2 ते 3 लाख रुपये किलो

नवी दिल्ली, 25 मे : ओडिशाच्या बारगढ जिल्ह्यातील (Odisha bargadh district) एका शेतकऱ्याने (farmer) जगातील सर्वात महागड्या आंब्यांमध्ये गणल्या जाणार्‍या आंब्याच्या प्रजातीचे झाड मोठे...

Boat ने भारतात लाँच केले स्वस्त ट्रू वायरलेस ईयरबड्स, किंमत खूपच कमी

नवी दिल्लीः Boat Airdopes 175 : बोट कंपनीने एक स्वस्त किंमतीतील ट्रू वायरलेस ईयरबड्स भारतात लाँच केले आहे. ऑडियो सेगमेंटच्या टॉप प्लेयरपैकी एक...