Saturday, August 13, 2022
Home विश्व Postmortem मध्ये नेमकं काय होतं? कर्मचाऱ्याने दिली धक्कादायक माहिती

Postmortem मध्ये नेमकं काय होतं? कर्मचाऱ्याने दिली धक्कादायक माहिती


मुंबई : करिअरची निवड हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. कुणाला इंजिनिअर व्हायचंय तर कुणाला वकिल IAS-IPS व्हायचंय. मात्र काही कामं अशी असतात ज्याचा विचार करणं देखील कठीण आहे. ज्याच्याबद्दल आजही लोकं घाबरतात. हे काम आहे पोस्टमार्टम हाऊसमधलं. (Mortuary Worker, revealed, inside situation, Postmortem room ) 

पोस्टमार्टम हाऊसमधील काम हे सामान्य नसतं. येथे अतिशय कठोर माणसाती गरज असते. मात्र या कामात काही लोकांचा पॅशन असतो. यामधील एक आहे Alexandria Bowser. ज्यांनी आपल्या कामाचा अनुभव शेअर केलाय. 

कशी तयार होते पोस्टमार्ट रिपोर्ट? 

सामान्यपणे एनाटोमिकल पॅथोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट आणि पॅथोलॉजिस्टद्वारे पोस्टमार्टम केलं जातं. पोस्टमार्टम द्वारे माणसाचा मृत्यू का झाला याची माहिती मिळवली जाते. या दरम्यान काही जखमा, निशाण, मेडिकल इतिहास याची विस्तृत माहिती मिळवली जाते. पॅथोलॉजिस्ट आणि एनाटोमिकल पॅथोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट दोघांचा निष्कर्ष काढून रिपोर्ट तयार केला जातो.

पोस्टमार्टमनंतर काय होतं? 

पॅथोलॉजी टेक्नॉलॉजिस्ट अलेक्झेंड्रियाने सांगितलं की,’पोस्टमार्टम केल्यानंतर रिपोर्ट तयार केल्यानंतर शरीरातील सगळ्या अवयवांना पुन्हा आत टाकलं जातं. त्यानंतर मृतदेह लिननमध्ये ठेवलं जातं. आणि पुन्हा फ्रिजमध्ये ठेवलं जातं. या सगळ्या प्रक्रियेत बरोबर एक तासाचा कालावधी लागतो. मात्र हे त्या केसवर आधारित आहे.’

सोपी नाही ही गोष्ट 

अलेक्झेंड्रिया म्हणतात की,’हे काम अजिबातच सोप नाही. प्रत्येकवेळ ही कठीण असते. अनेकदा अपघातामुळे शरीर छिन्न विछिन्न झालेलं असते. अशावेळी पोस्टमार्टम करणं अतिशय चॅलेंजिंग असते. अनेकदा आत्महत्येच्या घटनांमध्ये देखील असा प्रकार घडतो.’

स्वयंपाक घरातील सामानाचा पोस्टमार्टमचा सहभाग 

अलेक्झांड्रिया यांनी उघड केले की पोस्ट-मॉर्टेम दरम्यान, बऱ्याच वेळा ते स्वयंपाकघरातील वस्तू देखील वापरतात. स्पंज, चाकू सोबत, कात्री कधीकधी पळी देखील वापरतात. तथापि, रिब शीअर्स, ऑसिलेटिंग आरे आणि सोल्डरिंग सुया आणि धागा यासारख्या तज्ञ उपकरणांचा वापर महत्त्वाचा आहे. ही सामग्री बर्याच वर्षांपासून बदलली जात नाही, म्हणजेच, जुन्या सामग्रीसह काम चालू आहे.

पोस्टमार्ट करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य 

अलेक्झांड्रियाच्या शवविच्छेदन दरम्यान आपण वेळ पाहू शकत नाही. एका दिवसात सहा-सहा पोस्टमॉर्टम कराव्या लागतात, सोबत प्रचंड कागदोपत्री आणि साफसफाई. आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत असणे आवश्यक आहे. सर्व अडचणी असूनही, अलेक्झांड्रिया म्हणते की मला माझे काम आवडते.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Postmortem #मधय #नमक #कय #हत #करमचऱयन #दल #धककदयक #महत

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

‘हा’ शेअर पोहचला 270 रूपयांवरून 50,000 रूपयांवर

एका multibagger stock ने नुकतीच एक मोठी मजल मारली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

मुंबईत शुक्रवारी 871 रुग्णांची नोंद, 445 कोरोनामुक्त

Mumbai Corona Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या...

Reliance Jio चे ३ सर्वात स्वस्त प्लान, वर्षभराची वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा

नवी दिल्लीः Reliance Jio लवकरच आपल्या ग्राहकांसाठी देशात 5G नेटवर्क रोलआउट करण्याची तयारी करीत आहे. जिओ ही देशातील अशी टेलिकॉम कंपनी आहे. जिने...

Ranveer Singh Special Report : कुठे आहे रणवीर सिंग? मुंबई पोलिसांकडून शोध ABP Majha

<p>न्यूड फोटोशूट करणाऱ्या अभिनेता रणवीर सिंह याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे... याचं कारण न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंहच्या घरी चेंबूर पोलिसांनी नोटीस दिली.. रणवीर...