Saturday, August 13, 2022
Home करमणूक Pornography Case : पती राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पाची सविस्तर प्रतिक्रिया; म्हणाली...

Pornography Case : पती राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पाची सविस्तर प्रतिक्रिया; म्हणाली…


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न व्हिडीओ तयार करुन अॅपवर पब्लिश केल्याच्या आरोपामुळे अटक केली आहे. अशातच राज कुंद्राची झळ शिल्पापर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. अशातच गेल्या अनेक दिवसांपासून शिल्पाही पॉर्नोग्राफिक प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकली होती. अशातच शिल्पा शेट्टीनं पहिल्यांदाच या प्रकरणावर उघडपणी आपली बाजू मांडली आहे. शिल्पानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली बाजू मांडली आहे. शिल्पानं म्हटलंय की, ती सध्या या प्रकरणावर काहीही बोलणार नाहीये, कारण हे प्रकरण सध्या  न्यायप्रविष्ठ आहे.

बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मी आतापर्यंत याप्रकरणी कोणत्याही प्रकारे भाष्य केलेलं नाही. पुढेही करणार नाही कारण सध्या हे प्रकरण कोर्टात आहे.” शिल्पानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलंय की, “हो, मागील काही दिवस माझ्यासाठी अस्वस्थ करणारे होते. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मला ट्रोल करण्यात आलं आहे. फक्त मलाच नाही, तर माझ्या कुटुंबियांनाही या प्रकरणात उगाच ओढण्यात आलं. मी अद्याप या प्रकरणी काहीही बोलले नाहीये, पुढेही बोलणार नाही. कारण सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावतीनं चुकीची वक्तव्य लिहिणं थांबवा.”

शिल्पानं पुढे लिहिलं आहे की, “माझा विचार हा आहे की, कोणाकडे तक्रार करू नका, कोणालाही समजावू नका.”

अभिनेत्रीनं म्हटलं आहे की, तिला पूर्ण विश्वास आहे की, याप्रकरणी निष्पक्ष तपास केला जाईल. शिल्पा पुढे म्हणाली की, “मी केवळ एवढंच म्हणून शकते की, या प्रकरणाचा तपास सुरु आहे आणि मला मुंबई पोलीस आणि न्याय प्रक्रियेवर पूर्ण विश्वास आहे.”

शिल्पानं पुढे बोलताना आवाहन केलंय की, “एक आई म्हणून, मी माझ्या मुलांच्या प्रायव्हसीसाठी विनंती करते.आमच्याबाबत कोणतीही माहिती पडताळून पाहिल्याशिवाय छापू नका.” पुढे बोलताना शिल्पा हेदेखील म्हणाली की, ती भारताची नागरिक आहे आणि देशातील सर्व कायद्यांचं ती पालन करते. ती 29 वर्षांपासून मेहनतीनं काम करते. तिचं म्हणणं आहे की, लोकांच्या त्यांच्यावर विश्वास आहे आणि कोणालाही निराश करणार नाही. 

सर्वात शेवटी शिल्पा शेट्टीनं लिहिलं आहे की, “मला आणि माझ्या कुटुंबाला प्रायव्हसीचा अधिकार आहे. मीडिया ट्रायल करु नका. कायद्याला आपलं काम करु द्या. सत्यमेव जयते!”

दरम्यान, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती. राज कुंद्रावर पॉर्न व्हिडीओ तयार करुन पब्लिश केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 27 जुलै रोजी राज कुंद्राला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना किती काळ दोषी ठरवायचे? राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ रिचा चढ्ढाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Pornography #Case #पत #रज #कदरचय #अटकवर #शलपच #सवसतर #परतकरय #महणल

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

१५ ऑगस्टपर्यंत Realme ची धमाकेदार ऑफर, ५जी स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

नवी दिल्ली : कमी बजेटमध्ये ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रियलमीने तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर Realme 8s...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

<p><strong>Amit Thackeray :</strong> अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे.&nbsp; मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.&nbsp; अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे.&nbsp; &nbsp;पुण्यातील...

Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखल्याची पोलीसांची माहिती ABP Majha

<p>उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये संशयित अतिरेकी अटकेत. नुपूर शर्मांच्या हत्येचा कट आखल्याची पोलिसांची माहिती. जैश ए मोहम्मदनं नुपूर शर्मांच्या हत्येची जबाबदारी दिल्याची माहिती</p> अस्वीकरण: ही...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

दशतवादी हाफिज सईदच्या मालमत्ता ईडीकडून जप्त, टेरर फंडिंगसाठी मालमत्तांचा गैरवापर?

कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या आर्थिक मुसक्या आवळल्या अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...