Saturday, May 21, 2022
Home करमणूक PHOTO: इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी अर्जुनने केलं वजन कमी; फिटनेस जर्नीबाबत म्हणाला..

PHOTO: इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी अर्जुनने केलं वजन कमी; फिटनेस जर्नीबाबत म्हणाला..


फिटनेस जर्नीबाबत अर्जुन म्हणाला, ‘मी माझ्या व्यवसायाचा ऋणी आहे, मी माझे निर्माते आणि माझ्या प्रेक्षकांचा ऋणी आहे. मी काय टायगर श्रॉफ नाहीये. मी त्याचा सारखा व्हायचा प्रयत्न करत नाही. ‘अर्जुनने असेही सांगितले की, इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने काही किलो वजन कमी केले होते. पुढे तो म्हणाला, ‘काम सुरू करण्याआधी मी जवळपास 50 किलो वजन कमी केले. माझे वजन आधी 143 किलो होते. नंतर मी ते 93 किलो एवढे कमी केले. पण दहा वर्षांनंतर माझे शरीर बदललं. मला दुखापत, आरोग्यासंबंधित समस्या, कामाचा ताण या समस्या जाणवू लागल्या. पण मी मानसिक दृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे 15 महिन्यांमध्ये मी ही फिटनेस जर्नी पूर्ण केली.'(photo:arjunkapoor/ig)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#PHOTO #इडसटरत #पदरपण #करणयपरव #अरजनन #कल #वजन #कम #फटनस #जरनबबत #महणल

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

मोठा धक्का! रोमँटिक भूमिकांमध्ये झळकलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला अचानक काय झालं?

मुंबई : एक स्त्री असणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, हे एक स्त्रीच जाणू शकते. कारण, स्त्रिच्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला तिची...

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...

Recharge Plan: युजर्सची मजा ! या प्लानमध्ये ३ महिने Disney+ Hotstar फ्री, सोबत ८ GB डेटा सुद्धा, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: VI Data Plans: OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar ची संख्या चांगलीच मोठी आहे. हेच Disney+ Hotstar आता फक्त १५१ रुपयांमध्ये उपलब्ध आहे....

Flipkart Sale: अवघ्या ६,९९९ रुपयांमध्ये घरी येईल मॉडर्न फीचर्ससह पॅक्ड Smart TV, ‘ही’ कंपनी देतेय खास ऑफर, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Smart Tv Offers: जर तुम्हाला नवीन Smart TV वर अपग्रेड करायचे असेल तर, तुमच्यासाठी एक भन्नाट संधी लवकरच उपलब्ध होणार आहे....

हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; बेळगावात भीषण अपघात, 7 ठार, 6 जखमी

Belgaum Road Accident News : बेळगावात (Belgaum) हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळानं घाला घातला आहे. भरधाव क्रूझरनं झाडाला...

त्वचेकरता अक्रोड नाही तर अक्रोडच्या सालीचा ‘हा’ गुणधर्म अधिक फायदेशीर, फेसपॅक ठरू शकतो उत्तम पर्याय

अक्रोड अतिशय फायदेशीर आणि स्वादिष्ट सुकामेव्यातील पदार्थ आहे. जे तुमच्या शरीराचं आरोग्य राखण्यासाठी आणि दिवसभर एनर्जी राहण्यासाठी मदत करतात. याचा वापर करून तुम्ही...