Saturday, July 2, 2022
Home भारत Parliament Session: लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित, तर राज्यसभेत सभापती भावूक

Parliament Session: लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित, तर राज्यसभेत सभापती भावूक


हायलाइट्स:

  • राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाई होणार?
  • राज्यसभेत ओबीसी विधेयक मांडलं जाणार
  • राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी स्थगित होण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाही गोंधळ दिसून आला. लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलंय. तर काल राज्यसभा सभापतींवर पुस्तक भिरकावल्याची घटनेची सभापती व्यंकय्या नायडू यांनी निंदा केलीय.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यावेळी भावूक झालेले दिसले. सदनात काल झालेल्या घटनेवर सभापतींनी निराशा व्यक्त केली. आपलं दु:ख जाहीर करताना नायडू भावूक झालेले दिसले. विरोधी पक्ष सदनाची मर्यादा विसरल्याची टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. तसंच अशा घटना पुन्हा होता कामा नये, असंही त्यांनी यावेळी बजावलं. विरोधी पक्षांचा सदस्य सरकारला काय करायचंय किंवा काय नाही यासाठी सक्ती करू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत सभापतींनी दिलेत. गृहमंत्री अमित शहा, सदनाचे नेते पीयूष गोयल आणि इतर भाजप खासदारांनी आज सकाळी व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली होती.

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवली; भाजप, काँग्रेससह आठ पक्षांना दंड
Pegasus Case: समांतर चर्चेस आक्षेप, पेगॅसस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
लोकसभेचं कामकाज स्थगित

दुसरीकडे लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलंय. सदनाचं कामकाज निश्चित दिवसांपूर्वी दोन दिवस अगोदरच थांबवण्यात आलंय. उल्लेखनीय म्हणजे, ओबीसी विधेयक संमत झाल्यानंतर राज्यसभेचंही कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात येणार आहे.

NRC: देशव्यापी ‘एनआरसी’चा अद्याप निर्णय नाही, मोदी सरकारची माहिती
Jammu Kashmir : पृथ्वीवरचा स्वर्ग नकोसा, ‘नवकाश्मिरा’त केवळ दोघांचीच जमीनखरेदीअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Parliament #Session #लकसभच #कमकज #अनशचत #कळसठ #सथगत #तर #रजयसभत #सभपत #भवक

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Ratnagiri Monsoon : कामथे घाटात रास्ता खचला, एकपदरी मार्ग वाहतुकीसाठी बंद ABP Majha

<p>Ratnagiri Monsoon : कामथे घाटात रास्ता खचला, एकपदरी मार्ग वाहतुकीसाठी बंद. रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

CM शिंदेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश, सरकार जाताच पवारांना धक्का TOP बातम्या

मुंबई, 30 जून : राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे. पण, या नाट्यात शेवटपर्यंत धक्क्यावर धक्के पाहायला मिळाले. अखेर एकनाथ...

तुम्ही वातावरण बिघडवले, माफी मागा!; सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारले

Supreme Court Nupur Sharma News : भाजपकडून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात फटकारले आहे. यासह न्यायालयाने शर्मा...

बर्मिंगहॅम कसोटी मिस करू नका, क्रिकेटची ही दिग्गज जोडी पुन्हा दिसणार नाही

मुंबई :विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन यांच्यातील लढत कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम लढत मानली जाते. टीम इंडियाच्या २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना अँडरसनने विराटला...

Mumbai Rains LIVE : सलग दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग

Mumbai Rains LIVE : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरु आहे. लालबाग, परळ, वरळी, अंधेरी, गोरेगाव, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, सायन, दादर, मुलुंड...

४ जुलैला येतेय नवीन शाओमी बँड, मोठ्या डिस्प्लेसह खूप सर्व नवे फीचर्स

नवी दिल्लीः Xiaomi ने नुकतीच चीन आणि यूरोपीय बाजरात मोठी डिस्प्ले, जास्त वॉच फेस आणि जबरदस्त हेल्थ ट्रॅकिंग सारखे अपग्रेड सोबत Mi Band...