<p><strong>परभणी</strong> : आयएएस आंचल गोयल यांना परभणीचे जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आल्यानंतर पदभार घेण्याआधीच त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती. या विरोधात एबीपी माझाने आवाज उठवला त्यानंतर परभणीत सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात आंदोलन केले. या सर्व संघर्षाला यश आले असुन परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा आंचल गोयल यांना नियुक्ती दिली आहे. या निर्णयाचे सर्व परभणीकरांनी स्वागत केले आहे.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Parbhani #आचल #गयल #यचय #पनरनयकतच #परभणकरकडन #सवगत #जलहभरत #कललय #सघरषल #यश