Friday, May 20, 2022
Home टेक-गॅजेट Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट

Oppo या दोन स्मार्टफोनवर देतेय 5 हजार रुपयांची बंपर सूट


मुंबई : ओप्पो आपल्या ओप्पोच्या सिरीजमध्ये विविध फोन लॉंच करत असते. आता ओपोने नुकत्याच लॉंच केलेल्या दोन स्मार्टफोन बंपर सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही हा स्मार्टफोन अजून खरेदी केला नसेल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. ओप्पोच्या या ऑफरबद्दल जाणून घेऊयात…

एप्रिल महिन्यात Oppo ने त्यांच्या F21 Pro मालिकेचे दोन नवीन स्मार्टफोन लॉंच केले होते. ज्याची पहिली विक्री 15 एप्रिल रोजी Amazon वर करण्यात आली होती.आता याच OPPO F21 Pro आणि OPPO F21 Pro 5G वर 5000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 

या दोन स्मार्टफोनवर डिस्काऊंट 

ओप्पोच्या ऑफिशियल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार OPPO F21 Pro ची किंमत 27,999 रुपये आहे. या स्मार्टफोनला तुम्ही फक्त 22,999 रुपये खरेदी करू शकता. 
याशिवाय OPPO F21 Pro 5G स्मार्टफोनची किंमत 31,999 रुपये आहे. तुम्ही फक्त 26,999 रुपयात हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

इतर ऑफर 

Oppo या दोन्ही स्मार्टफोन्सवर 2,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट देत आहे. यासोबतच, तुम्ही हे दोन्ही स्मार्टफोन 3 ते 6 महिन्यांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.

फिचर्स 

ओप्पो F21 Pro स्मार्टफोन Android 12 वर आधारित ColorOS 12.1 वर काम करतो. फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 180Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो. 

ओप्पो F21 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 60Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोन Android 12 वर आधारित ColorOS 12 वर चालतो. तसेच, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आहे जी 33w फास्ट चार्जरला सपोर्ट करते.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Oppo #य #दन #समरटफनवर #दतय #हजर #रपयच #बपर #सट

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

IPL 2022 : ‘उडता मॅक्सी’, डू ऑर डाय सामन्यात मॅक्सवेलने घेतला सुपर कॅच, VIDEO

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) आरसीबी (RCB vs Gujarat Titans) त्यांचा महत्त्वाचा सामना खेळत आहे. प्ले-ऑफच्या (IPL Play Off)...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

थायलंड खुलीबॅडमिंटन स्पर्धा : सिंधू उपांत्यपूर्व फेरीत; आज यामागुचीचे आव्हान | Thailand Open Badminton Tournament Indus semifinals Yamaguchi challenge today ysh 95

पीटीआय, बँकॉक : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने गुरुवारी कोरियाच्या सिम यू जिनला नमवून थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी...