Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट Online Payments: Google Pay वर UPI आयडी नाही ? फॉलो करा...

Online Payments: Google Pay वर UPI आयडी नाही ? फॉलो करा ‘ही’ प्रोसेस , लगेच बनेल आयडी


नवी दिल्ली: Google Pay Users: ऑनलाइन पेमेंटवर अधिक विश्वास असल्यामुळे बहुतेक लोक आता त्यांच्याकडे अधिक रोख ठेवण्याचे टाळतात. तुम्ही Google सारखे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी अनेक UPI आधारित अॅप्लिकेशन वापरू शकता. जसे Google Pay , Paytm फोनपे. पण, ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला UPI आयडी तयार करणे आवश्यक आहे. तसेच, हे देखील लक्षात घेणे महत्वाचे आहे की, UPI पेमेंटसाठी फक्त एक UPI आयडी / मोबाईल नंबर / QR आवश्यक आहे. तुम्ही अजून UPI आयडी बनवला नसेल. तर, याबद्दल जाणून घ्या सविस्तर. सर्वप्रथम, UPI आयडी म्हणजे काय ते जाणून घेऊया .

वाचा: Smartphone Offers: फ्लिपकार्टवर सेल सुरू, ब्रँडेड स्मार्टफोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, महागडे फोन्स करा स्वस्तात खरेदी

तुम्ही कोणतेही UPI पेमेंट अॅप्लिकेशन वापरत असलात तरी, तुमच्याकडे UPI आयडी असणे आवश्यक आहे. पेटीएम ब्लॉग पोस्टनुसार, ऑनलाइन व्यवहारांसाठी UPI आयडी आवश्यक आहे. युजर्सना ओळखण्यासाठी युनिक आयडेंटिफायरच्या स्वरूपात UPI सेवा आवश्यक आहेत. UPI आयडी हा बँकांसाठी युजर्सचे अकाउंट ट्रॅक करण्याचा मार्ग आहे. जाणून घेऊया Google Pay वर UPI आयडी कसा तयार करायचा.

वाचा: Bank Fraud: ऑनलाईन बँक फ्रॉडपासून ‘असे’ राहा सेफ, फॉलो करा सोप्पी टिप्स

Google Pay वर UPI आयडी कसा तयार करायचा ?

यासाठी तुम्हाला Google Pay अॅपवर जावे लागेल. नंतर उजवीकडे वरच्या बाजूला तुमच्या फोटोवर टॅप करा. त्यानंतर पेमेंट मेथड्स वर टॅप करा.
त्यानंतर तुम्हाला ज्या बँक खात्याचा UPI आयडी बनवायचा आहे त्यावर टॅप करा. त्यानंतर UPI आयडी व्यवस्थापित करा वर टॅप करा. नंतर + वर टॅप करा आणि UPI आयडी तयार करा. पेमेंट करताना, तुम्हाला ज्या खात्यातून पेमेंट करायचे आहे ते खाते निवडावे लागेल.

Google Pay वर UPI आयडी कसा बदलायचा?

यासाठी तुम्हाला Google Pay अॅपवर जावे लागेल. नंतर उजवीकडे वरच्या बाजूला तुमच्या फोटोवर टॅप करा. त्यानंतर पेमेंट मेथड्स वर टॅप करा. त्यानंतर त्या बँक खात्यावर टॅप करा. त्यानंतर UPI आयडी व्यवस्थापित करा वर टॅप करा. नंतर + वर टॅप करा आणि UPI आयडी तयार करा. तुमचे काम होईल.
त्याच वेळी, डिलीट आयकॉनवर टॅप करून तुम्ही आधीचा UPI आयडी हटवू शकता.

वाचा: हे स्वस्तात मस्त Audio Products दुप्पट करतील तुमचा म्युझिक एक्स्पीरियंस, पाहा फीचर्स-किंमतअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Online #Payments #Google #Pay #वर #UPI #आयड #नह #फल #कर #ह #परसस #लगच #बनल #आयड

RELATED ARTICLES

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

वय वर्ष फक्त 5; तिने केला हा कारनामा अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

इंदूर, 3 जुलै : वयाच्या 5 व्या वर्षी मुलं शिक्षणाची (Education) पहिली पायरी व्यवस्थित चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इंदूरची कन्या वन्या मिश्राने (Vanya...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड!

Liger : करण जोहरचा आगामी चित्रपट ‘लायगर’ (Liger) रिलीज पूर्वीच चर्चेत आला आहे. नुकतेच या चित्रपटातील विजय देवरकोंडाचा...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस, होईल जास्त फायदा

मुंबई, 04 जुलै : जेवणात मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण खसखस (Poppy Seeds) वापरतो. पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस (Poppy Seeds For Weight...