Saturday, August 13, 2022
Home क्रीडा OnePlus 9 Pro 5G खरेदीवर खास ऑफर्स, पाहा किंमत आणि फीचर

OnePlus 9 Pro 5G खरेदीवर खास ऑफर्स, पाहा किंमत आणि फीचर


Tech News : OnePlus 9 Pro 5G हा स्मार्टफोन ऑफरमध्ये खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची प्रतीक्षा संपली आहे. वेबसाइट (Oneplus.in) वरून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या या आकर्षक दिसणाऱ्या स्मार्टफोनला एक्सचेंज बोनसद्वारे 7000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल. याशिवाय HDFC क्रेडीट कार्ड वापरण्यावर ग्राहकांना तीन हजार रुपयांची सूट दिली जाईल. त्याचबरोबर सिलेक्टेड अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर 10 टक्के कॅशबॅक देखील दिला जाईल.

OnePlus 9 Pro 5G हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे, जो यावर्षी लाँच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक लेटेस्ट फिचर्स आहेत. या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे मागील पॅनलवरील त्याचा कॅमेरा सेटअप, जो Hasselblad च्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे. यात मागच्या पॅनलवर चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. तसेच, हा फोन स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर काम करतो.

OnePlus 9 Pro चे स्पेसिफिकेशन 

OnePlus 9 Pro मध्ये 6.7-इंच QHD + AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1440 × 3216 पिक्सेल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Oxygen OS 11 वर काम करतो. हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन कार्बन ब्लॅक आणि लेक ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. डिस्प्ले LTPO टेक्नोलॉजीसह जोडलेले आहे, जे स्मार्ट 120Hz फीचर्सने सज्ज आहे. हा स्मार्टफोन 4500 mAh बॅटरीसह येतो. यात 65W वायर चार्जिंग सिस्टम आहे. याशिवाय 50W ची वायरलेस चार्जर प्रणाली देण्यात आली आहे.

किंमत किती आहे?

या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. तुम्ही हा फोन 3,152 रुपयांच्या हप्त्याने खरेदी करू शकता. हे हप्ते 2 वर्षांसाठी असतील. अॅमेझॉनवर दिलेल्या माहितीनुसार, यूजर्सना यावर 10,639 रुपये व्याज द्यावे लागेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#OnePlus #Pro #खरदवर #खस #ऑफरस #पह #कमत #आण #फचर

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

राजू श्रीवास्तव यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही

मुंबई,12 ऑगस्ट-  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याकडे...

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंगच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी पाठवली नोटीस

मुंबई : एका मासिकासाठी नग्नावस्थेत फोटोशूट करणं बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला...

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...

सॅमसंग ते एलजी… खूपच स्वस्तात मिळतायत मोठ्या स्क्रीनसह येणारे स्मार्ट टीव्ही; पाहा लिस्ट

Best Smart TV: डब्बा टीव्हीची जागा आता स्मार्ट टीव्हीने घेतली आहे. खूप कमी घरांमध्ये आता साधा टीव्ही पाहायला मिळतो. तुम्ही देखील अजूनही...

घरच्या घरीच करा हा सोपा उपाय आणि अपचनाला करा बायबाय!

मुंबई, 12 ऑगस्ट : मसाल्यातील प्रमुख घटक असलेला हिंग आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. सर्वसाधारणपणे जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगाचे अनेक...