Sunday, January 16, 2022
Home मुख्य बातम्या Omicron Variant Cases in India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुंबई मात्र सुरक्षित,...

Omicron Variant Cases in India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, मुंबई मात्र सुरक्षित, महापौरांची माहिती


मुंबई : मागील दोन वर्षभरापासून कोरोना महामारीने (coronavirus) संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. भारतातही या महामारीने धुमाकूळ घातला असताना मागील काहील दिवसांपासून हे संकट कमी होत आहे, असं वाटत होतं. पण त्यातच ओमायक्रॉन (Omicron) या नव्या कोरोना व्हेरियंटने आता शिरकाव केल्याने सर्वांची काळजी पुन्हा वाढली आहे. भारतातही नुकतंच या व्हेरियंटने शिरकाव केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेद्वारे दिली. महाराष्ट्राचं शेजारचं राज्य कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परीषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी मुंबईत अद्यापपर्यंत एकही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Omicron #Variant #Cases #India #भरतत #ओमयकरनच #शरकव #मबई #मतर #सरकषत #महपरच #महत

RELATED ARTICLES

लस नव्हे तर यामुळे गेला जीव, घाटकोपरमधील मुलीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर

मुंबई, 16 जानेवारी: कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे घाटकोपरमधील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. संबंधित घटनेबाबतची बातमी...

Fact check- लस घेतल्यानंतर 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू?, BMC ने फेटाळला दावा

मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून आपण कोरोनाच्या महामारीशी लढा देतोय. सध्या कोरोना विरूद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र मानलं जातंय. मात्र मुंबईत...

जगभरात लोकांनी 365 दिवसात मोबाईलवर घालवले 43 कोटी वर्ष; भारतीय देखील मागे नाहीत

मुंबई, 16 जानेवारी : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. कोरोना काळात जणू आपलं सगळं जगच मोबाईलवर एकवटलं आहे. जगभरात लोक...

Most Popular

दिल का दिया जलाके गया..

मृदुला दाढे-जोशी संगीतकार चित्रगुप्त यांचं स्मरण एरवी दुर्मीळच.. त्यांचा स्मृतिदिन १४ जानेवारीला होता, तेव्हा तरी या गुणी संगीतकाराची आठवण किती दर्दिंना आली असेल? सुंदर चित्राप्रमाणे...

सत्ता येताच मोफत वीज-पाणी-शिक्षण, बेरोजगारांना 3000 रुपये, केजरीवालांची घोषणा

पणजी, 16 जानेवारी : पाच राज्यांच्या निवडणुकांची (5 states assembly election 2022) रणधुमाळी सुरू झाली असून गोव्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय...

covid vaccine : धक्कादायक! देशातील करोनावरील लसीकरण मोहीमेला १ वर्ष पूर्ण, पण…

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या २ लाखांवर आढळून येत...

फेल होणार नाही Online Transaction, Google Pay पेमेंटवेळी या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 16 जानेवारी : सध्या ऑनलाइन पेमेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. Google Pay वरुन पेमेंट करताना अनेकदा आपल्या अकाउंटमधून पैसे कट...

Stock Marketमध्ये ट्रेडिंग करणं होईल सोपं,या Mobile Appवर मिळतील Investment Tips

नवी दिल्ली, 16 जानेवारी : कोरोना काळात शेअर मार्केटच्या मिनिटां-मिनिटाच्या बदलत्या ट्रेंडनंतरही गुंतवणुकदारांची तितकीशी निराशा झालेली नाही. त्याउलट विचार करुन, समजून केलेल्या गुंतवणुकीने...

मुंबईत अपघाताचा थरार, वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; रेस्क्यूनंतर चालकाची सुटका

मुंबई, 16 जानेवारी: मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. वाळूनी भरलेला ट्रक एका रिक्षावर पलटी झाला. अपघातामध्ये रिक्षासह ड्रायव्हर...