Thursday, July 7, 2022
Home करमणूक OMG! 'बचपन का प्यार' फेम सहदेवला मिळाली नवी कोरी कार; किंमत ऐकून...

OMG! ‘बचपन का प्यार’ फेम सहदेवला मिळाली नवी कोरी कार; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क


मुंबई 10 ऑगस्ट : सध्या सोशल मिडियावर एक मुलगा तुफान व्हायरल होत आहे.  ‘बचपन का प्यार’ (Bachpan Ka Pyar)  हे गाणं त्याने गायलं होतं. आणि त्यानंतर तो सोशल मीडिया वर प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्याची लोकप्रियता इतकी वाढली की ‘इंडियन आयडॉल’ (Indian Idol) सारख्या शो मध्ये देखील त्याने मागील आठवड्यात हजेरी लावली होती. हा लोकप्रिय मुलगा म्हणजेच सहादेव कुमार दिर्दो (Sahadev Kumar Dirdo). तर आता सहदेवला नवी कोरी कार मिळाली आहे.

दरम्यान अद्याप ही कार नक्की कोणी दिली याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण सहदेवला कारची चावी देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या नव्या कोऱ्या कारची किंमत 23 लाख रुपये इतकी आहे.

गेल्या काही दिवसांपासून सहदेव सतत चर्चेत आहे. सुरुवातीला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवकडून गाणं गाऊन घेत त्याचा सत्कार केला होता. तर त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही सहदेवच्या या गाण्यावर रील्स, व्हिडिओज बनवले होते. त्यामुळे त्याच्या गाण्याचे मोठे चाहते निर्माण झाले.

प्रसिध्द गायक आणि रॅपर बादशाहने (Badshah) देखील सहदेवला ऑफर देत एक बनवलं आहे. त्याचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. त्याने चंदिगढ ला सहदेवला भेटायला बोलवलं होत. त्या दोघांचा फोटो त्याने सोशल मीडयावर शेअर केला होता.

सिद्धार्थ जाधवचा लुक पाहून चाहत्यांना का आठवला रणवीर सिंग? पाहा अभिनेत्याचे हटके PHOTOS

सहदेवला प्रसिद्ध रिॲलिटी शो इंडियन आयडॉल मधून देखील निमंत्रण मिळालं होतं. त्यावेळी सर्व स्पर्धक आणि जजेस नी त्याचसोबत गाणं म्हटलं. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढतच आहे. त्यामुळे आता सहदेव गाण्यात आपलं करिअर करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Published by:News Digital

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#OMG #बचपन #क #पयर #फम #सहदवल #मळल #नव #कर #कर #कमत #ऐकन #तमहह #वहल #थकक

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वापासून सोशल मीडियासह सर्वच...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Most Popular

पवईच्या हीरानंदानीत हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग; लाखोंची सामग्री आगीत जळून खाक

Mumbai Powai Fire : पवई च्या हीरानंदानी मधील हिक्को पॅलेस शॉपिंग मॉलला आग. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना. अस्वीकरण:...

बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीला अपघात, घटनेचा थरारक Video समोर

औरंगाबाद, 6 जुलै : औरंगाबादमधून (Aurangabad) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे....

तुमच्या चहामध्ये करा ‘असा’ बदल; वजन वाढीची समस्या होईल दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी चहा टाळण्याचा सल्ला दिला जातो.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

संजय राऊतांना धक्का; मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली

Sanjay Raut : ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात...

सकाळी कोणत्या वेळेत चालायला जाणं योग्य? चालण्याचे हे फायदे महत्वाचे

दररोज 30 मिनिटे चालल्याने तुमचे आरोग्य तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक सुधारू शकते. चालणे हा केवळ हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायामाचा एक विलक्षण, कमी-प्रभावी प्रकार नाही,...

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...