Saturday, August 20, 2022
Home भारत OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी

OMG! बंद डोळ्यांनी मोबाईलला स्पर्श करूनच फोटोची संपूर्ण कुंडली सांगते ही मुलगी


भोपाळ, 07 जुलै : तुमचा हात, चेहरा पाहून तुमची कुंडली सांगणारे ज्योतिषी तुम्हाला बरेच माहिती असतील. पण सध्या अशी एक चिमुकली चर्चेत आली आहे जी न पाहतात फक्त मोबाईलला स्पर्श करून मोबाईलमधील फोटोची कुंडली सांगते. तसं डोळे बंद करून एखाद्या व्यक्तीच्या शरीराला स्पर्श करूनही व्यक्ती ओळखणं कठीण असतं (Talented kids). असं असताना फक्त मोबाईलमधील फोटोला स्पर्श करून व्यक्ती ओळखणं आणि त्याची कुंडली सांगणं म्हणजे जादूच नाही का? ही अनोखी जादू म्हणा किंवा टॅलेंट म्हणा ते आहे मध्य प्रदेशच्या आकाशी व्यासकडे (Akashi Vyas).
टिकमगढमध्ये राहणारी आकाशी व्यास दहावीची विद्यार्थीनी आहे. डोळे बंद करून मोबाईलला स्पर्श करत ती मोबाईलमधील फोटोची संपूर्ण माहिती देते. फोटो कुणाचा आहे, त्याने काय कपडे घातले आहेत, ती व्यक्ती काय करते, तिचं व्यक्तिमत्व कसं आहे इतकंच नव्हे तर ती व्यक्ती हयात आहे की तिचा मृत्यू झाला आहे, हेसुद्धा ती सांगते. शिवाय तो फोटो किती जुना आहे, फोटो कधी काढला आहे, फोटोची तारीख आणि वेळही ती अचूक सांगते.
हे वाचा – बाबो! रेकॉर्डच्या नादात तरुणीने फक्त 8 मिनिटांत फस्त केलं आठवडाभराचं खाणं; चॅलेंजचा शेवट काय झाला पाहा VIDEO
न्यूज 18 ने आकाशीमध्ये असं टॅलेंट खरंच आहे का याची पडताळणीही केली. न्यूज 18 ची टीम तिच्या घरी गेली. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधून डोळे बंद करण्यात आले. त्यानंतर मोबाईलमधील जुने फोटो काढून आकाशीला ओळखण्यास सांगण्यात आले.
आकाशीला सुरुवातीला स्वर्गीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा फोटो देण्यात आला. आकाशीने मोबाईल हातात धरून त्यांचे कपडे, त्यांच्या व्यक्तिमत्वाबाबत सांगितलं. तसंच त्यांचा मृत्यू बॉम्बस्फोटात झाल्याचंही ती म्हणाली. त्यानंतर तिला महात्मा गांधींचा फोटो देण्यात आला. त्यावेळी तिने हा फोटो दुसऱ्या फोटोवरून घेण्यात आला आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट असून यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला असं सांगितलं. त्यानंतर तिने हे महात्मा गांधी असल्याचंही सांगितलं.
हे वाचा – बापरे! शेकडो फूट उंचावर चिमुकलीचा Dangerous Stunt; काळजाचा ठोका चुकवणारा Video
आकाशीचं हे टॅलेंट जादूपेक्षाही भारी आहे. तिच्या या टॅलेंटला नेमकं काय म्हणावं तेच समजेना. तिचं हे टॅलेंट खरंच हैराण करणारं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#OMG #बद #डळयन #मबईलल #सपरश #करनच #फटच #सपरण #कडल #सगत #ह #मलग

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

Most Popular

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...