मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) रायसेनमधील ही घटना. सुल्तानगंज घाटातील (Sultanganj ghat) हे दृश्यं आहे. प्रवासी बस घाट चढत होती, त्यावेळी ती अचानक रिव्हर्स गेली.
मध्य प्रदेशमध्ये सुल्तानगंज घाट चढताना अचानक रिव्हर्स गेली बस. pic.twitter.com/XesqSBOy8x
— News18Lokmat (@News18lokmat) August 9, 2021
बसचा ऑईल फ्रेशर पाइप फुटला होता. त्यामुळे बस अचानक आपोआप रिव्हर्स जाऊ लागली. त्यानंतर ती पुलाच्या रेलिंगला धडकली आणि रोडवरून खाली गेली. सुदैवाने बस तिथं अडकली आणि मोठी दुर्घटना होता होता टळली. दुर्घटनेत एक प्रवासी जखमी झाला आहे.
हे वाचा – …म्हणून बाईक पार्क करताना ही चूक करू नका; अवघ्या 60 सेकंदात भर रस्त्यातून गायब
बस रिव्हर्स जात असताना तिथं रस्त्यावर काही लोक होते. त्यांनी बस अशी उलटी मागे जाताना पाहताच लगेच धाव घेतली.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#OMG #घटत #अचनक #रवहरस #गल #परवस #बस #आण #दरघटनच #थररक #VIDEO