Saturday, May 21, 2022
Home लाईफस्टाईल OMG! एकाच वेळी प्रेग्नंट, डिलीव्हरीही एकत्रच; जुळ्या बहिणींची मुलंही सेम टू सेम

OMG! एकाच वेळी प्रेग्नंट, डिलीव्हरीही एकत्रच; जुळ्या बहिणींची मुलंही सेम टू सेम


मुंबई, 14 मे : बऱ्याच फिल्ममध्ये तुम्ही जुळी भांवंडं पाहिली असतील. ज्यांचं आयुष्यही किती तंतोतंत जुळतं हे दाखवलं जातं. एक रडलं तर दुसरंही रडतं, एक हसलं तर दुसरंही हसतं. खऱ्या आयुष्यातही जुळी मुलं होतात पण त्यांच्यात इतकं साम्य असतंच असं नाही. पण अशाच जुळ्या बहिणींनी मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या बहिणी एकाच दिवशी प्रेग्नंट झाल्या (Twin sisters pregnant at same time), त्यांची डिलीव्हरीही एकाच दिवशी झाली (Twin sisters gave birth to child on same day) आणि शॉकिंग म्हणजे त्यांची मुलंही सेम टू सेम आहेत.
जुळ्या बहिणी असल्या की आपल्यालाही जुळा जोडीदार मिळावा, आपलं लग्न एकत्र व्हावं, आपण प्रेग्नंटही एकत्र व्हावं, आपली डिलीव्हरी एकाच दिवशी व्हावं, अशा इच्छा त्यांच्या असतात. या सर्व इच्छा पूर्ण होतीलच अशा नाही कारण त्या आपल्या हातात नाहीत याची कल्पनाही आपल्याला आहे. पण जिल जस्टिनियानी (Jill Justiniani) आणि एरिन चेप्लाक (Erin Cheplak) या जुळ्या बहिणींच्या बाबतीत मात्र हे घडलं.
हे वाचा – Shocking! तो घास तोंडात घेणार तोच…; ‘मसालेदार चिली’तून शीर नसलेल्या बेडकाने मारली उडी
जिल जस्टिनियानी (Jill Justiniani) आणि एरिन चेप्लाक (Erin Cheplak) जुळ्या बहिणी. ज्यांनी नुकताच त्यांच्या बाळांना दिला आहे. या जुळ्या बहिणींची मुलंही दिसायला एकमेकांसारखीच आहेत.
एबीसी न्यूजच्या रिपोर्टनुसार, 5 मे रोजी जिल आणि एरिनला एकाच दिवशी एकाच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांनी फक्त काही तासांच्या अंतराने एकाच दिवसात बाळांना जन्म दिला. दोघांनाही मुलगा झाला आहे. जिलचा मुलगा ऑलिव्हर ज्याचा जन्म संध्याकाळी 6:39 वाजता झाला. तर त्याच्या पाच तासांनंतर रात्री 11:31 वाजता एरिनचा मुलगा सिलासचा जन्म झाला. या मुलांचं उंची, वजन सारखंच आहे.
हे वाचा – या तरुणीचा फोटो पाहून वयाचा अंदाजही लावू शकत नाही; विचित्र आजारामुळे झालीये ही अवस्था
आश्चर्य म्हणजे जिल आणि एरिन दोघी एकाच वेळी प्रेग्नंट झाल्या होत्या. त्यावेळी आपली मुलंही एकाच दिवशी जन्माला येतील याची कल्पनाही त्यांना नव्हती. प्रेग्नन्सीवेळी त्या वेगवेगळ्या शहरात राहत होत्या. डिलीव्हरीच्या काही दिवस आधी त्या एकत्र राहू लागल्या आणि त्यांनी एकाच दिवशी आपल्या मुलांना जन्म दिला. आई आणि बाळ दोघंही निरोगी असून. डिलीव्हरीनंतर दोन दिवसांतच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#OMG #एकच #वळ #परगनट #डलवहरह #एकतरच #जळय #बहणच #मलह #सम #ट #सम

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

पहिल्याच भेटीत राणी मुखर्जीच्या प्रेमात पडले आदित्य चोप्रा, कुटुंबाची नाराजी पत्करत ‘या’ देशात

Aditya Chopra Birthday : ज्येष्ठ चित्रपट निर्माते यश चोप्रा आणि पामेला चोप्रा यांचा मुलगा आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक...

मोठा धक्का! रोमँटिक भूमिकांमध्ये झळकलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला अचानक काय झालं?

मुंबई : एक स्त्री असणं वाटते तितकी सोपी गोष्ट नाही, हे एक स्त्रीच जाणू शकते. कारण, स्त्रिच्या वाट्याला येणारी प्रत्येक गोष्ट क्षणाक्षणाला तिची...

दोन ट्रक-कारचा अपघात, जबरदस्त धडकेनंतर भीषण आग; Live Video

गुजरात, 21 मे: गुजरातच्या (Gujarat) अरवली जिल्ह्यात (Aravali District) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रक आणि कारची एकमेकांना धडक बसली. ही...

Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका

<p>Rahul Gandhi in London : भाजपनं देशात चोहीकडे रॉकेल ओतलंय, राहुल गांधी यांची BJP आणि RSS वर टीका</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

भारतात 10 हजाराच्याही नोटा छापल्या जायच्या; उच्च मूल्याच्या नोटांचा इतिहास

नवी दिल्ली, 21 मे : चलनाचा वापर जगभरातील वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. जेव्हा चलन वापरले जात नव्हते, तेव्हा वस्तू खरेदी करण्यासाठी वस्तूंचाच...