Friday, August 12, 2022
Home क्रीडा Olympics 2021: भारत - बेल्जियमची हॉकी मॅच पाहतोय, पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा

Olympics 2021: भारत – बेल्जियमची हॉकी मॅच पाहतोय, पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा


नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक २०२१ दरम्यान हॉकी पुरुष उपांत्यफेरीत भारत आणि बेल्जियम यांच्यातील लढत सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज सकाळीच या मॅचचा आनंद घेत आहेत. सोशल मीडियावर ट्विट करून खुद्द पंतप्रधानांनीच ही माहिती दिलीय. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मी भारत आणि बेल्जियमची हॉकी पुरुष सेमीफायनल पाहतोय. आम्हाला आपल्या टीम आणि त्यांच्या कौशल्यांचा अभिमान आहे. त्यांना खूप शुभेच्छा’ असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.

women’s hockey olympics : PM मोदींनी केले महिला हॉकी संघाचे अभिनंदन, तर ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त म्हणाले, ‘वेल डन’
Tokyo Olympics 2021: देशाला मुलींचा अभिमान! संसदेतही सिंधू, महिला हॉकी टीमवर कौतुकाचा वर्षाव
उल्लेखनीय म्हणजे, तब्बल ४१ वर्षानंतर भारतीय हॉकी टीम ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये खेळत आहे. प्रतिस्पर्धी बेल्जियम टीम जगातील पहिल्या क्रमांकावरची टीम म्हणून ओळखली जाते. सलग चार मॅचमध्ये विजय मिळवत आज मनप्रीत आणि टीम आत्मविश्वासासह मैदानात उतरलीय.

या अगोदर २०१९ साली बेल्जियम दौऱ्यावरही भारतानं बेल्जियमला २-०, ३-१ आणि ५-१ अशा फरकानं पराभूत केलं होतं. याच वर्षी मार्च महिन्यातही भारतानं बेल्जियमला ३-२ अशा फरकानं हरवलं होतं.

Monsoon Session: उद्या विरोधी नेत्यांची ‘ब्रेकफास्ट मिटींग’, संसदेबाहेरच ‘मॉक पार्लमेंट’ भरणार?
pm modi launches e rupi : खाबुगिरीला आळा! PM मोदींनी लाँच केले e-RUPI डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Olympics #भरत #बलजयमच #हक #मच #पहतय #पतपरधन #मदकडन #शभचछ

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...

मुंबईकरांनो सावधान! शहरात एका दिवसात 79% कोरोनाचे रुग्ण वाढले

 आरोग्य विभागाच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

तुम्ही धोका दिलात; BCCI च्या निर्णयावर चाहते भडकले, जाणून घ्या झालं

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेला रवाना होणार...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची...

सॅमसंग ते एलजी… खूपच स्वस्तात मिळतायत मोठ्या स्क्रीनसह येणारे स्मार्ट टीव्ही; पाहा लिस्ट

Best Smart TV: डब्बा टीव्हीची जागा आता स्मार्ट टीव्हीने घेतली आहे. खूप कमी घरांमध्ये आता साधा टीव्ही पाहायला मिळतो. तुम्ही देखील अजूनही...