<p>ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ, राज्यातील मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी होणार आहेत. </p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#OBC #reservation #ओबस #समजचय #ववध #मगणयसठ #सहयदर #अतथगहवर #महततवच #बठक #ABP #Majha