<p>’असं वाटलं जे स्वप्न पाहिलं ते पुर्ण होतंय’..,नीरज चोप्राने ‘माझा’शी बातचित केली. माझाशी बोलताना नीरज नेमकं काय म्हणाला?</p>
<p>टोकियोवरून विजेते खेळाडू आज मायदेशी परतले, त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या विजेत्या खेळाडूंचे दिल्ली येथील हाॅटेल अशोका येथे सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. निरज चोप्राचे सुद्धा दमदार स्वागत झाले असून त्याने सगळ्यांचे आभार मानत आपले पदक आई वडिलांना समर्पित केलं.</p>
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Neeraj #Chopra #Exclusive #अस #वटल #ज #सवपन #पहल #त #परण #हतयनरज #चपरच #मझश #बतचत