Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Nashik Burning Bus : नाशिक सिन्नर रोडवर बर्निंग बसचा थरार, घाटात बसने...

Nashik Burning Bus : नाशिक सिन्नर रोडवर बर्निंग बसचा थरार, घाटात बसने घेतला अचानक पेट


Nashik Burning Bus : नाशिक सिन्नर रोडवर काल रात्रीच्या सुमारास बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला. सिन्नर घाटात बस ने अचानक पेट घेतल्याची माहिती मिळत आहे

या बसने अचानक घेतला पेट

ही खाजगी बस नाशिकहून कोल्हापूरला निघाली होती. यावेळी या बसने अचानक पेट घेतला. घाट चढत असतानाच बसने पेट घेतल्याची माहिती सिन्नर midc पोलिसांनी दिली आहे. ही बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दिलासादायक बाब अशी की, सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत

वाहतूक काही काळ ठप्प

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते, आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने बस जळून खाक झाली आहे. बसने पेट घेतल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

30 ते 35 प्रवासी बसमध्ये

अधिक माहिती अशी की, रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिकहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन लक्झरी बस निघाली होती. स्लीपर कोच असल्यामुळे 30 ते 35 प्रवासी या बसमध्ये होते. शिंदे पळसे येथील टोलनाका सोडल्यानंतर बस मोहदरी घाटात आली. याच वेळी गाडीच्या एसीमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान राखत बस घाटातच रस्त्याच्या कडेला नेली. यानंतर प्रवाशांना एक-एक करत गाडीपासून दूर जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या इतर बातम्या :

डी-गँगशी संबंध असलेल्या दोघांना अटक, छोटा शकीलच्या सोबतीने गैरव्यवहार, NIA ची कारवाई 

 

NIA : डी-गँगशी संबंधित NIA चौकशीचा चौथा दिवस, संबंधित सदस्य चौकशीसाठी NIA मुख्यालयात हजर

 

ED आणि आयबीही डी-गँगशी संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी NIA मुख्यालयात; सुमारे 18 जणांची चौकशी

 

अंडरवर्ल्डसाठी मनी लॉंड्रिंग करणाऱ्या दोन आरोपींचे राजकीय नेत्यांशी लागेबांध, NIA चा खळबळजनक दावाअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Nashik #Burning #Bus #नशक #सननर #रडवर #बरनग #बसच #थरर #घटत #बसन #घतल #अचनक #पट

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Most Popular

श्रीकृष्ण जन्मभूमीवर बांधलीये इदगाह मशीद?; मंदिर- मशीद वाद नेमका काय?

मथुराः वाराणसीतील काशी विश्वेशर मंदिराच्या बाजूला उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीवरुन सध्या देशातील वातावरण तापलं आहे. ज्ञानवापी मंदिराच्या सर्व्हेक्षणात शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात...

हॉटेलमध्ये बसून जेवण देण्यास नकार, ग्राहक-हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये राडा, प्रकार सीसीटीव्हीत कैद

Kalyan Crime News : रात्री हॉटेल बंद असताना हॉटेल मध्ये जाऊ देत नाही, याचा राग आल्याने ग्राहकाने हॉटेलच्या वॉचमन वर चाकूने हल्ला केला. त्यानंतर संतप्त...

सध्या घराघरात ‘आई’ म्हणून ओळखली जातेय; सांगू शकाल हा कोण आहे की सुंदर अभिनेत्री?

मुंबई, 20 मे : सेलिब्रिटी आपल्या सोशल मीडियावर आपले बरेच फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. कुणी आपल्या फिल्म्सचं, सीरिअल्सचं प्रमोशन करतं. कुणी आपल्या...

Vastu Tips घरामध्ये ‘अशा’ प्रकारे वापरा कापूर! सकारात्मकता येईल आणि धनातही वाढ होईल, जाणून घ्या

Vastu Tips : तुमच्या घरात जर आनंदाचे वातावरण असावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घरातील...

तुमचा Phone Call गुपचूप कोणी Record करतंय का? असं येईल ओळखता

नवी दिल्ली, 21 मे : जवळपास प्रत्येक मोबाइल युजरला कॉल रेकॉर्डिंगबाबत माहिती असेल. अनेकजण फोनवर बोलताना वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर करतात. काही महत्त्वाच्या...

पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त

पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33...